separate team

India Vs Australia: भारताचे 'हे' 4 स्टार खेळाडू गायब! मात्र ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार

India Vs Australia ODI Series: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरदरम्यान 3 सामने खेळवले जाणार असून या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया पूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहे.

Sep 21, 2023, 09:48 AM IST