चीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी, ३५ ठार, ४२ जखमी
जगभरात नववर्षाचं स्वागत जल्लोषात होत असतानाच चीनमध्ये नववर्षासाठी जमलेल्या लोकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ जणांचा मृत्यू तर ४२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.
Jan 1, 2015, 12:55 PM ISTचीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2015, 10:46 AM ISTकाय ही बापाची हौस? `मोबाईल`साठी पोटच्या चिमुकलीला विकले
मोबाईलचे वेड युवा पिढीला आहे. त्यामुळे कॉलेज युवकांच्या हाती मोबाईल हमखास दिसतो. तर मुलींमध्येही मोबाईलची क्रेझ आहे. मात्र, इथे हौर आहे ती एका पित्याला. त्याची ही हौस मुलीवरच बेतली. चक्क मोबाईल घेण्यासाठी त्याने स्वत:च्या मुलीलाच विकले आणि फोन घेतला.
Oct 18, 2013, 03:15 PM ISTमुंबईचे करणार शांघाय, शहर पुनर्बांधणीचा प्रस्ताव
मुंबई, ठाण्यासह लगतच्या शहरांमधल्या अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय... मुंब्रा इथल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळं आता शहरांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सरकारनं तयार केलाय.
Jun 22, 2013, 07:45 PM IST'शांघाय'साठी इमरानने पाहिले 'पॉर्न' सिनेमे
आत्तापर्यंत अनेक सिनेमांत चुंबनांचा पाऊस पाडलेल्या इमरान हाश्मीला आगामी शांघाय सिनेमातील आपल्या कॅरेक्टरच्या तयारीसाठी चक्क पॉर्न सिनेमे पाहावे लागले. आपल्या एका मुलाखतीत इमरानने हे मान्य केलं.
Jun 6, 2012, 12:49 PM ISTरावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना
या वीकेण्डला अक्षयकुमारच्या रावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे .तसंच आम्ही का तिसरे हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असे तीन मराठी सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत .
Jun 1, 2012, 01:04 PM ISTमुंबई - शांघाय मैत्रीचा धागा
भारत-चीन या देशांतील प्रमुख शहरांमध्ये मैत्री करार करण्याच्या प्रस्तावाला गुरूवारी मान्यता देण्यात आली. यामुळे मैत्रीसंबंधाचे नवे पर्व सुरू होणार आहे. मैत्री अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. ही मैत्री प्रामुख्याने मुंबई आणि शांघाय या शहरांमध्ये दिसणार आहे.
Mar 2, 2012, 04:10 PM IST