sharad pawar vs ajit pawar

'ना थका हूँ ना हारा हूँ'! शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, 'या' मतदारसंघातून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. पण त्यानतंर पावसामुळे पुढच्या सभा थांबवल्या होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत आणि याची सुरुवात ते बीड मतदारसंघातून करणार आहेत.

Aug 5, 2023, 04:57 PM IST

अजित पवारांचा वाढदिवस राज्यात 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार, आठवडाभर विविध कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वाढदिवस राज्यात 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. या निमित्ताने तब्बल आठवडाभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

Jul 18, 2023, 07:15 PM IST

'म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर भाजपसोबत गेलो' छगन भुजबळांनी सांगितलं नेमकं काय झालं

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सर्वाधिक टीका झाली ती शरद पवार यांचे अगदी मानले जाणारे छगन भुजबळ यांच्यावर. आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांना का सोडलं याचं कारण सांगितलं आहे. 

Jul 10, 2023, 07:42 PM IST

'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर

माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती... 

Jul 5, 2023, 10:05 PM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचा शरद पवार यांना आणखी एक 'दे धक्का'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. 

Jul 5, 2023, 05:01 PM IST