sharad pawar

Sharad Pawar on Yugendra Pawar in Politics PT1M52S
Notice to Sharad Pawar group including rahul Narvekar from High Court PT2M22S

Politics News : शरद पवार गटाला आणखी एक धक्का! 10 आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस

Politics News : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांनी पाया रचलेल्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता या गटाला आणखी एक धक्का बसला आहे. 

 

Feb 21, 2024, 11:43 AM IST

महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात पवारांचं सूचक विधान! म्हणाले, 'मी स्वत:..'

Sharad Pawar On INDIA Alliance Seat Sharing: जागावाटपासंदर्भातील चर्चेच्या बैठकीमध्ये आपण स्वत: सहभागी होत नसल्याचं शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. या बैठकींमध्ये नेमकं कोण सहभागी होतं याची माहिती त्यांनी थेट नावांचा उल्लेख करत दिली.

Feb 21, 2024, 10:52 AM IST

'फडणवीस CM असतानाही..'; 10% मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On Maratha Reservation Bill: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभामगृहांमध्ये मंजूर करुन घेतलं. या निर्णयाबद्दल शरद पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

Feb 21, 2024, 09:56 AM IST

'हा भातुकलीचा खेळ नाही'; बारामतीतल्या नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हटलं आहे.

Feb 18, 2024, 11:41 AM IST

Maharastra Politics : '...म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले', रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले 'मलाही ऑफर...'

Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवार हे जेलमध्ये जायला नको म्हणून भाजप सोबत गेले, अजित पवारांचं घ्या किंवा इतर सर्व नेत्यांचे घ्या त्यांच्यावर काय-काय कारवाया झाल्या हे सर्वांना माहीत आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Feb 17, 2024, 07:06 PM IST

लेक सुप्रियाविरोधात सून सुनेत्रा मैदानात! शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले '55 ते 60 वर्षं आम्ही...'

Sharad Pawar on Senetra Pawar: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे ननंद-भावजय आमने-सामने यांच्यात थेट लढत होऊ शकते. 

 

Feb 17, 2024, 01:10 PM IST

'मी तुमच्या भावाचा मुलगा' म्हणणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'उगाच भावनिक...'

Sharad Pawar on Ajit Pawar: अनेकांनी जाहीर सभेतून आम्हाला नाव आणि चिन्ह मिळेल असा दावा केला होता. त्यामुळे हा सेटलमेंट करुन निर्णय घेतल्याचं दिसत आहे अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर केली आहे. तसंच अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीकरांना (Baramati) केलेल्या भावनिक आवाहनावरही भाष्य केलं. 

 

Feb 17, 2024, 12:24 PM IST