2 खासदार आणि 9 आमदारांचे निलंबन, NCP च्या राष्ट्रीय कार्यकरणीत ठराव
National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले.
Jul 6, 2023, 05:31 PM ISTBreaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई
वर्किंग कमिटीच्या बैठकीशिवाय घेतलेला निर्णय ग्राह्य नाही. पवारांनी दिल्लीत बोलवलेल्या बैठकीत झाली चर्चा.पटेल आणि तटकरेंच्या निलंबनाचा ठराव झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाचा बैठकीवर आक्षेप.
Jul 6, 2023, 05:00 PM ISTअजित पवारांना सत्तेत सहभागी करताना विश्वासात घेतलं का? शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले "फडणवीस आणि इतर वरिष्ठ..."
Maharashtra Political Crisis: अजित पवारांना (Ajit Pawar) सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिंदे गट (Shinde Faction) नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले आहेत.
Jul 6, 2023, 04:05 PM IST
Video | "शरद पवार यांनी भाजपशी चर्चा करुन वारंवार शब्द फिरवला"; भुजबळांचे धक्कादायक विधान
Sharad Pawar talks with BJP says chhagan bhujbal
Jul 6, 2023, 03:25 PM IST'58 व्या वर्षी निवृत्ती घेतात' असं 83 वर्षीय शरद पवारांना सांगणाऱ्या अजित पवारांच्या सहकाऱ्यांचं वय किती?
Ajit Pawar Group Minister's Age: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर भाषणामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले चुलते शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करुन देत निवृत्तीवरुन खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. मात्र अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केलेला असताना दुसरीकडे अजित पवारांबरोबरच्या आमदारांच्या वयाची चर्चा होताना दिसत आहेत. अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचं वय किती आहे पाहूयात...
Jul 6, 2023, 02:45 PM ISTमोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jul 6, 2023, 12:40 PM ISTपवारांच्या 'बघून येतो सांगून शपथविधीला पोहोचले' टीकेला भुजबळांचं उत्तर; वयाबद्दलही बोलले
Chhagan bhujbal React On Sharad Pawar Comment: शरद पवार यांनी या बंडासंदर्भात बोलताना अनेकदा छगन भुजबळांचा उल्लेख करत काय झालं बघून येतो म्हणत भुजबळ शपथ घेऊन आल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच आता भुजबळांनी उत्तर दिलं आहे.
Jul 6, 2023, 12:21 PM IST...तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा
Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: तुरुंगामधून परतल्यानंतर शरद पवारांनी तुम्हालाच संधी दिल्याचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळ यांना महिला पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर उत्तर दिलं.
Jul 6, 2023, 11:54 AM ISTकाका-पुतण्याचा संघर्ष पाहून शरद पवारांच्या पत्नीला अश्रू अनावर; कारमधील 'तो' फोटो चर्चेत
Sharad Pawar Wife Pratibha Pawar Crying Photo: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला असून सुप्रिया सुळेंनी यावरुन लगेच प्रत्युत्तर दिल्याचं पहायला मिळालं. पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरु असतानाच आता हा फोटो समोर आला आहे.
Jul 6, 2023, 10:56 AM ISTमहाराष्ट्राबाहेरही Pawar Vs Pawar संघर्ष अटळ! अजित पवार गटाचं स्पेशल प्लॅनिंग
Ajit Pawar vs Sharad Pawar: राज्यामधून सुरु झालेला राष्ट्रवादीतील थोरले पवार विरुद्ध धाकटे पवार हा संघर्ष आता देशपातळीवर होणार असून अजित पवार गटाने यासाठी विशेष नियोजन केल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी एका विशेष व्यक्तीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Jul 6, 2023, 09:39 AM ISTराष्ट्रवादी नेमकी कुणाची? शरद पवार यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक
NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक दिल्ली मध्ये आज पार पडत आहे . यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे सिल्व्हर ओक या ठिकाणाहून दिल्ली साठी रवाना झाल्या आहेत. त्यामुळे आज नेमके बैठकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील बदली करणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Jul 6, 2023, 09:34 AM ISTAjit Pawar । अजित पवार यांची नाराजी, गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच थांबते !
Ajit Pawar Wants Become CM
Jul 6, 2023, 09:20 AM ISTMaharashtra Political Crisis: 'वय 83 झालं तर थांबणार कधी?', 'आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही?' अजित पवारांचा सवाल
Ajit Pawar on Supriya Sule Statement
Jul 5, 2023, 10:35 PM IST'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर
माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती...
Jul 5, 2023, 10:05 PM ISTवयाच्या 83 व्या वर्षी पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत
At the age of 83 Sharad Pawar entered the fray to rebuild the party
Jul 5, 2023, 10:00 PM IST