नाशिकमधील राष्ट्रवादीत राडा; दोन गट आमने-सामने; जोरदार घोषणाबाजी
NCP Activist Leader On Office Belong To ncp
Jul 4, 2023, 04:45 PM ISTपाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांची एकूण संपत्ती माहितीये का?
Ajit Pawar Net Worth: महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार हे चर्चेचा विषय आहेत. अजित पवार यांनी बंडखोरी करत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला आहे.
Jul 4, 2023, 04:30 PM ISTजीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार; शरद पवार यांनी बंडखोरांना ठणकावले
'ज्यांनी द्रोह केला, त्यांनी फोटो वापरू नये' अशी सक्त ताकीद शरद पवारांची बंडखोरांना दिली आहे. परवानगीशिवाय फोटो वापरु नका असा इशारा देखील पवारांनी दिला आहे.
Jul 4, 2023, 03:55 PM ISTकोणता झेंडा हाती घेऊ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन... कार्यकर्ता संभ्रमात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे राज्यभरातला कार्यकर्ता संभ्रमात सापडला आहे.
Jul 4, 2023, 03:34 PM ISTVideo | "अजित पवार यांच्याकडे 40 आमदार"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
NCP Minister Anil Patil On Ajit Pawar Having Maximum NCP MLA
Jul 4, 2023, 01:40 PM IST"...म्हणून मी खासदारकीचा राजीनामा शरद पवारसाहेबांकडे सोपवणार"; अमोल कोल्हेंची मोठी घोषणा
Amol Kolhe To Resign: अमोल कोल्हे हे स्वत: रविवारी राजभवनामध्ये पार पडलेल्या अजित पवारांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपण शरद पवारांबरोबर असल्याचं स्पष्ट केलं होतं.
Jul 4, 2023, 09:21 AM IST'जो आमच्याशी नडला...'; शरद पवार यांचा मोठा निर्णय, दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी 'या' व्यक्तीकडे
Maharashtra Political Crisis : शरद पवार यांनी राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अॅक्शम मोडमध्ये येत काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटले.
Jul 4, 2023, 07:36 AM IST
Jitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'
Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले.
Jul 3, 2023, 06:27 PM ISTSharad Pawar| 3 महिन्यात महाराष्ट्राचं चित्र बदलेल, पवारांचा दावा
Sharad Pawar on Congress Opposition Leader
Jul 3, 2023, 06:00 PM ISTखासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत, ट्विट करत म्हणाले...
Amol Kolhe Support Sharad Pawar
Jul 3, 2023, 05:55 PM ISTअजित पवार म्हणाले- पक्ष आमचा, चिन्ह आमचा, बहुसंख्य आमदारही आमचेच; साहेबांनी आशीर्वाद द्यावा -प्रफुल्ल पटेल
सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नविन प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आधी झालेल्या नेमणुका रद्द केल्या आहेत. तसेच नविन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Jul 3, 2023, 05:19 PM ISTशरद पवारांचा सातारा दौरा, बंदोबस्तात असलेल्या वाहतूक पोलीसाचा हृदविकाराच्या धक्क्याने मृत्यू
शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यात महामार्गावर नियुक्त असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना या वाहतूक पोलिसाला हृदयविकाराचा झटका आला.
Jul 3, 2023, 04:48 PM ISTMaharatra Politics: 'आज आबा असते तर...'; अजितदादांच्या बंडानंतर रोहित पाटील भावूक; पाहा Video
Maharashtra Political Crisis : पाचव्यांदा अजित पवारांनी शपथ घेतल्याने रोहित पाटील (Rohit Patil) यांनी शरद पवारांना भावनिक साथ दिली आहे.
Jul 3, 2023, 04:34 PM ISTSharad Pawar: युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून पवार म्हणाले- राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा राहील अशा शब्दांत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार साताऱ्यात (Satara) पोहोचले असून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. साताऱ्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली.
Jul 3, 2023, 03:06 PM IST
तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST