sharmila tagore

'या' अभिनेत्रीच्या बिकिनी लुकची संसदेत चर्चा, लग्नात आल्या होत्या जिवे मारण्याच्या धमक्या, तुम्ही ओळखलं का?

या अभिनेत्रीने 60 च्या दशकात बिकिनी घालून संसदेत गोंधळ घातला होता. तिला तिच्या लग्नात जीवे मारण्याची धमक्या देखील आल्या होत्या. कोण आहे ही अभिनेत्री? 

Jan 16, 2025, 03:05 PM IST

राजेश खन्ना यांच्या 'या' दोन चित्रपटांमध्ये शर्मिला टागोर होत्या प्रेग्नंट; सैफ आणि सोहाला देणार होत्या जन्म

Sharmila Tagore on Pregnancy : शर्मिला टागोर यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

Dec 13, 2024, 11:18 AM IST

Bollywood Kissa : 51 वर्षांपूर्वी फक्त 9 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता चित्रपट, नेहरूंच्या जॅकेटवर फुलं लावणारी या अभिनेत्रीला ओळखला का?

Bollywood Kissa in Marathi : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासोबत दिसणारी ही चिमुकली आज प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचा मुलगा, मुलगी अगदी सून आणि नातदेखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. या अभिनेत्रीचा एक चित्रपट त्या काळात एकाच वेळी फक्त 9 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. 

 

Nov 9, 2024, 01:04 PM IST

घरभाड्यासाठीही नव्हते पैसे आज 2700 कोटींची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री

This Actress Never Had Money to Pay the Rent and Now the Owner of 2700 Cr :  कधीकाळी या अभिनेत्रीकडे नव्हते घर भाडं देण्यासाठी पैसे आज इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण 

Nov 6, 2024, 04:09 PM IST

करीना कपूरची सासू शर्मिला टागोर यांनी दिली कॅन्सरशी झुंज; शरीरातील कर्करोगाचे पहिलं लक्षण कोणते?

Sharmila Tagore Cancer : शर्मिला टागोर यांनी 'कॉफी विथ करण'च्या सीझन 8 मध्ये खुलासा केला होता की, त्यांना कॅन्सरसारख्या जीवघेणा आजाराने ग्रासलं होतं. 

Oct 27, 2024, 10:31 AM IST

15 वर्षांपूर्वीचा अक्षय कुमारचा चित्रपट जो फ्लॉप व्हायला नको होता; आता OTT वर ठरतोय नंबर 1

Akshay Kumar Biggest Flop Film: एक काळ असा होता जेव्हा अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीत हिट मशीन म्हणून ओळखला जायचा. तो ज्या चित्रपटात काम करायचा ते हिट व्हायचे आणि बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करायचे.  त्यामुळेच त्याला 'खिलाडी कुमार' म्हणून ओळखलं जायचं. पण नंतर त्याच्या करिअरला नजर लागली आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला. असाच एक चित्रपट 15 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, जो फ्लॉप झाला व्हायला नको होता.

 

Oct 21, 2024, 06:24 PM IST

'माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...'; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधान

Cricket Related Discussions Nikaahnama Connection: सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ज्याप्रकारे मनोरंजन आणि क्रिकेट क्षेत्रातील जोडपं म्हणून प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे 1970 च्या दशकापासून पुढे अनेक दशकं एका जोडीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मात्र या जोडीसंदर्भातील एक रंजक खुलासा ज्येष्ठ अभिनेत्रीने केला आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात...

Jul 3, 2024, 06:12 PM IST

2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे सैफ अली खानची बहीण सबा?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा ही लाइम लाईटपासून लांब असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता सबाचं चर्चेत येण्याचं कारण तिची संपत्ती आहे. सबा ही तब्बल 2700 कोटींच्या संपत्तीची मालकीण असल्याचं समोर आलं आहे. आता त्यावर सबानं प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 27, 2024, 06:10 PM IST

सैफने अमृताशी लग्न केल्याचं ऐकताच रडू लागल्या होत्या शर्मिला

सैफने लग्न केल्याचं सांगितल्यानंतर शर्मिला टागोर शांत झाल्या होत्या. तेव्हा सैफ म्हणाला होता 'आई तुझा रंग बदलतोय'. यानंतर शर्मिला यांनी मी नंतर बोलते म्हटलं होतं. 

 

Dec 28, 2023, 03:13 PM IST

सैफ आणि अमृता सिंग यांच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर पहिल्यांदाच झाल्या व्यक्त; म्हणाल्या 'आम्ही फार...'

सैफ अली खान आणि अमृता सिंग 13 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले होते. दरम्यान शर्मिला टागोर पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटावर व्यक्त झाल्या आहेत. 

 

Dec 28, 2023, 11:42 AM IST

'कॉलेज बंक करून एअर होस्टेससोबत...', शर्मिला टागोर यांनी केली पोलखोल, सैफ अली खानला बसला धक्का!

Koffee With Karan 8 Promo : कॉफी विथ करण 8 च्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) याने आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) सोबत हजेरी लावली होती.

Dec 25, 2023, 08:17 PM IST

गढूळ पाणी आणि दुर्गंधीमध्ये रोमान्स! राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांच्या 'या' लोकप्रिय गाण्याची आठवण

Old Song Shoot in Dirty Water : जुन्या काळातील चित्रपट हे अनेकदा सेटमुळे लोकप्रिय असतात. त्यावेळी सेट्ससाठीही प्रचंड मेहनत घेतली जायची. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगायची. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाच एका चित्रपटाच्या शूटसाठी चक्क एका घाणेरड्या पाण्यात शुटिंग केलं होतं. 

Jun 27, 2023, 03:39 PM IST

'कधी घरभाडं देण्यासाठी चित्रपट केले तर कधी...', Sharmila Tagore यांनी शेअर केला 'तो' अनुभव

Sharmila Tagore : बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) या 70 ते 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. शर्मिला लवकरच 'गुलमोहर' (Gulmohar) या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटानिमित्तानं 'इंडिया टुडे' ला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांचा सुरुवातीचा काळ कसा होता याचा खुलासा केला आहे. 

Mar 2, 2023, 01:48 PM IST

'Amitabh Bachchan आणि अनुपम खेर यांच्यासाठी स्पेशल स्क्रिप्ट आणि...', Sharmila Tagore यांचं धक्कादायक वक्तव्य

Sharmila Tagore यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांची देखील स्तुती केली आहे. 

Feb 19, 2023, 12:24 PM IST

सासूला घाबरुन Sharmila Tagore यांनी उचललं मोठं पाऊल; एका रात्रीत...

क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडीसोबत लग्न ठरल्यानंतर सासूला घाबरुन शर्मिला यांनी घेतलेला 'तो' निर्णय होता थक्क करणारा... 

 

Dec 8, 2022, 11:55 AM IST