shiv sena

शिवसेना नाही तर भाजपने उमेदवारी द्यावी; विजय शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठामच

आपण भाजपमध्ये जाऊन कमळ चिन्हावर लढू, असं शिवतारेंनी म्हटलंय. ही जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी मागणी केल्याचं त्यांनी सांगितलंय. बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार व्हायला नको, असं शिवतारेंचं म्हणणंय.

Mar 22, 2024, 03:48 PM IST
Umred Congress MLA Raju Parve To Join Shiv Sena Shinde Camp Today PT29S

काँग्रेसचे आमदार राजू पारवे शिवसेनेत जाणार?

Umred Congress MLA Raju Parve To Join Shiv Sena Shinde Camp Today

Mar 21, 2024, 04:00 PM IST
MNS Candidate To Contest On Shiv Sena Symbol For Lok Sabha Election PT1M44S
One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024 PT3M34S

शिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मनसेला देणार - सूत्र

One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024

Mar 19, 2024, 12:05 PM IST

शिंदे गटाची 1 जागा मनसेला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिल्लीतील घडामोडींना वेग

Mahayuti seat allocation: शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय. 

Mar 19, 2024, 09:49 AM IST

'काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा'; आमश्या पाडवींचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार कसा करायचा म्हणत आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.

Mar 17, 2024, 03:08 PM IST

'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल

Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.

Mar 17, 2024, 12:29 PM IST

उद्धव ठाकरेंचा ढाण्या वाघ शिंदे गटात; आमश्या पाडवी पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह मुंबईत

Aamshya Padavi : लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.  विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे समोर आलं आहे.

Mar 17, 2024, 09:32 AM IST

'फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये', कोकणात राणे-कदम वाद पेटणार

Narayan Rane On Ramdas Kadam: आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? असा प्रश्न राणेंनी विचारला. 

Mar 8, 2024, 04:48 PM IST

Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.

Mar 5, 2024, 08:37 AM IST