Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला महादेव मंदिरात 3 टाळी वाजल्याने होतात फायदे? जाणून घ्या यामागील सत्य
Mahashivratri 2025: महाशिवरात्री हा महादेवाच्या पूजेसाठी पवित्र दिवस आहे. यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025, बुधवार रोजी आहे. या दिवशी भक्तगण महादेवाची विशेष पूजा करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात.
Feb 14, 2025, 05:26 PM IST