शिवसेना खासदारांचा लोकसभेत गोंधळ, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
शिवसेनेचा हिवाळी अधिवेशनाच्य़ा पहिल्याच दिवशी गोंधळ
Nov 18, 2019, 11:43 AM ISTभाजपच्या राणा जगजितसिंहांचा प्रचार करण्यास शिवसेना खासदारांचा नकार
उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
Sep 25, 2019, 08:22 PM ISTकुटुंब म्हणून राज ठाकरे यांच्या पाठिशी - संजय राऊत
संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
Aug 22, 2019, 12:27 PM ISTचीनच्या त्या १० बोटींची चौकशी करा, शिवसेनेचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र
बेकायदा पद्धतीने चीनच्या १० नौका भारतीय हद्दीत घुसल्या आहेत.
Jun 18, 2019, 11:11 PM ISTपर्रिकरांच्या रुपात आम्ही एक चांगलं नेतृत्व गमावलं - खासदार शिवाजी आढळराव पाटील
पर्रिकरांच्या रुपात आम्ही एक चांगलं नेतृत्व गमावलं - खासदार शिवाजी आढळराव पाटील
Mar 18, 2019, 05:30 PM ISTनवी दिल्ली | 'निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून दिशाभूल' - आनंदराव अडसूळ
नवी दिल्ली | 'निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून दिशाभूल'- आनंदराव अडसूळ
Delhi Shivsena MP Anandrao Adsul On Upper Caste Reservation Bill
उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदार-खासदारांची बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल
शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि खासदार विनायक राऊत यांच्यात वादावादी झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष या दोन नेत्यांमध्ये शुल्लक कारणावरुन बाचाबाची झाली.
Jun 29, 2017, 06:37 PM ISTशिवसेना खासदार रविंद्र गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्याविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरमध्ये एका एटीएमच्या बाहेर पोलीस कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 21, 2017, 10:19 AM ISTशिवसेना मंत्री अनंत गिंतेंची भाजप मंत्र्यांना दमबाजी, जुतों से मारूंगा!
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी प्रवासाची बंदी घातल्याने लोकसभेत जोरदार हंगामा झाला. शिवसेनेचे गटनेते अनंत गिते हे विमान बंदी प्रश्नावर अधिक आक्रमक झालेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते चक्क धावून गेल्याने लोकसभेत एकच गोंधळ झाला. शिवसेनेसे पंगा मत लेना असे म्हणत मंत्री अनंत गिंते यांनी भाजप मंत्र्यांना दमबाजी भरली, जुतों से मारूंगा!
Apr 6, 2017, 04:01 PM ISTअनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णयाला शिवसेनेचा घरचा आहेर
राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकाम दंड भरून नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याचा राज्यभराबरोबरच पिंपरी चिंचवडकरांनाही चांगलाच दिलासा मिळाला आहे. कारण या शहरात ६६ हजार अनधिकृत बांधकामं आहेत. दरम्यान हा निर्णय बिल्डर धार्जिणा असल्याचा घरचा आहेर, शिवसेना खासदार श्रींरंग बारणे यांनी सरकारला दिला आहे.
Apr 2, 2017, 11:38 PM ISTअनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णयाला शिवसेनेचा घरचा आहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 08:57 PM ISTखासदार रवींद्र गायकवाड पुन्हा दिल्लीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 03:27 PM ISTखासदारावरील विमान प्रवास बंदीविषयी शिवसेना खासदार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2017, 03:37 PM ISTरवी कोपला.. 'महाराजा' चोपला !!
संसदेचा गुरूवारचा दिवस दोन घटनांनी गाजला...
Mar 26, 2017, 04:05 PM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ज्यामुळे गायकवाड यांना शिक्षा देखील होऊ शकते.
Mar 25, 2017, 12:35 PM IST