Maharastra Politics : राणा-अडसुळांची दिलजमाई? विरोधाची तलवार म्यान.. सकाळी टीका, दुपारी पाठिंबा?
Amravati News : लोकसभा निवडणुकीआधी नवी राजकीय गणितं जुळताना दिसत आहे. तर कट्टर राजकीय वैरी एकमेकांसोबत हात मिळवताना दिसून येत आहेत. अशातच आता अमरावतीत देखील विरोधाची तलवार म्यान झालीये.
Apr 17, 2024, 07:51 PM ISTसांगलीत विशाल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला इशारा, 'थांबवा, अन्यथा...'
LokSabha Shivsena Uddhav Thackeray on Sangli after Congress Vishal Patil files nomination
Apr 16, 2024, 06:35 PM ISTशिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 26 एप्रिलला सुनावणी
Shiv Sena Hearing On Petition File On 26th April
Apr 16, 2024, 03:35 PM ISTLokSabha Election: जर गद्दारी होत असेल तर...; उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना स्पष्ट सांगितलं; लाँच केलं 'मशाल गीत'
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने दंड थोपटले आहेत. उद्धव ठाकरेंनी पक्षाचं 'मशाल गीत' लाँच केलं आहे. मशालीचं तेज आणि आग लोकसभा निवडणुकीत दिसेल असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Apr 16, 2024, 01:25 PM IST
VIDEO | रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी शिवसेना-भाजपात रस्सीखेच
Ratnagiri BJP vs Shivsena
Apr 15, 2024, 08:30 PM ISTश्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'
Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Apr 15, 2024, 09:56 AM ISTमुंबईतून काँग्रेसला 3 जागा मिळायला हव्या होत्या, जागावाटपावरुन वर्षा गायकवाडांची नाराजी
Congress should have got 3 seats from Mumbai, Varsha Gaikwad's displeasure over seat allocation
Apr 11, 2024, 07:20 PM ISTविश्वासघाताची भाषा गितेंच्या तोंडी शोभत नाही; सुनील तटकरेंचा हल्लाबोल
NCP Candidate Sunil Tatkare Strongly Criticize UBTs Anant Geete
Apr 11, 2024, 01:45 PM ISTमाझा उपभोग घेतला, लोखंडी रॉडने मारलं; भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सूनेचे गंभीर आरोप; 'मोदी तुमचा परिवार...'
"लग्न करुनही जे आपला परिवार सोडून देतात, ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे भयंकर आहे"
Apr 11, 2024, 01:15 PM IST
उमेदवारी नाकारल्याने भावना गवळी नाराज, उदय सामंत भावना गवळींच्या भेटीला
Uday Samant Today On Washim Visit To Meet Bhawna Gawli
Apr 10, 2024, 11:40 AM ISTआधी साहेबांना, मग लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या; अजित पवारांचं बारामतीत आवाहन
DCM Ajit Pawar Appels Baramati People To Vote Only On Pawar
Apr 10, 2024, 11:30 AM ISTLoksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे महायुतीत? सुषमा अंधारेंनी टीका करत स्पष्टच सांगितली राजकीय समीकरणं
Loksabha Election 2024 : महायुतीच्या 'त्या' कृतीवर सुषमा अंधारेंची जळजळीत टीका. शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यानंतर अंधारेंचं मोठं वक्तव्य...
Apr 10, 2024, 11:27 AM IST
'EVM, VVPATची एकत्रित मतमोजणी करा', EVM, VVPAT संदर्भातील याचिकेवर आज सुनावणी
Supreme Court Hearing Today On VVPAT And EVM Joint Counting
Apr 10, 2024, 11:25 AM IST'....तर मी टोकाचा विरोध करतो', राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिला इशारा, 'माझा राग...'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आपण भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa Rally) मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एक इशाराही दिला आहे.
Apr 9, 2024, 09:17 PM IST
Loksabha 2024 : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर,सांगलीची जागा ठाकरे गट लढणार
Seat allocation of Mahavikas Aghadi announced, Thackeray group will contest Sangli seat
Apr 9, 2024, 06:05 PM IST