shivsmarak

हायकोर्टाकडून शिवस्मारक विरोधी याचिकाकर्त्याला समज

 हायकोर्टाने अगदी व्यवस्थित शब्दात शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्याला समज दिली आहे. यासाठी हायकोर्टाने याचिकाकर्त्याला उदाहरणे देऊन, प्रश्न देखील केले आहेत.

Jan 12, 2017, 07:00 PM IST

VIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही

शिवकाळातील मराठेशाहीतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 100 हून अधिक सरदार घराण्यांचे वंशज शिवस्मारकाच्या जलपूजनासाठीच्या कार्यक्रमासाठी सरकारकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे बीकेसीत साक्षात मराठेशाही अवतरल्याचा भास होत होता यातल्या काही सरदार वंशजाशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दिपक भातुसे यांनी...

Dec 24, 2016, 09:59 PM IST

व्हिडिओ : शिवस्मारकाचा आराखडा नितीन देसाईंच्या तोंडून...

कलादिग्दर्शन क्षेत्रातलं एक मोठं नाव म्हणजे नितिन चंद्रकांत देसाई. अरबी समुद्रात साकार होणाऱ्या शिवस्मारकामध्येही नितिन देसाई महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. 

Dec 24, 2016, 09:01 PM IST

व्हिडिओ : शिवस्मारकाचा आराखडा नितीन देसाईंच्या तोंडून...

शिवस्मारकाचा आराखडा नितीन देसाईंच्या तोंडून...

Dec 24, 2016, 08:28 PM IST

VIDEO : शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही

शिवस्मारकाच्या उद्घाटनाला अवतरली मराठेशाही  

Dec 24, 2016, 08:27 PM IST

जवळ असूनही मोदी-उद्धव ठाकरे लांबच

जवळ असूनही मोदी-उद्धव ठाकरे लांबच

Dec 24, 2016, 08:21 PM IST

50 दिवसानंतर इमानदार लोकांचा त्रास कमी होऊन बेईमानांचा त्रास वाढेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन तसंच मुंबईतल्या वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला.

Dec 24, 2016, 06:41 PM IST

जवळ असूनही मोदी-उद्धव ठाकरे लांबच

शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजवलं आहे.

Dec 24, 2016, 06:21 PM IST