भारतीय टीव्ही अँकरवर शोएब भडकला
टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पुन्हा एकदा भारताविरुद्ध पराभव झाला.
Mar 20, 2016, 09:54 AM ISTदुखावलेल्या शोएबचा विरेंद्र सेहवागवर पलटवार...
वीरेंद्र सेहवागच्या वादग्रस्त वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी तेज बॉलर शोएब अख्तरनं टीका केलीय.
Mar 9, 2016, 12:54 PM IST'पैशांसाठी तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतो'
पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर सध्या भारतीय संघाच्या कामगिरीवर भलताच खुश आहे.
Mar 6, 2016, 05:39 PM ISTशोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं
पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं भारतीय बॉलर्सना डिवचलं आहे
Feb 4, 2016, 05:33 PM ISTVIDEO : एकेकाळचे कट्टर शत्रू वीरु-शोएबचा हा व्हिडिओ वायरल
एकेकाळचे कट्टर 'शत्रू' आता 'मित्र' बनलेत... होय, आम्ही बोलतोय टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर यांच्याबद्दल...
Nov 12, 2015, 08:21 PM ISTVideo : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स दुसरा T-20 Highlights
ऑल स्टार्स सिरिजमधील दुसऱ्या सामन्यात वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर २-० ने जिंकली आहे. वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सला ५७ धावांनी पराभूत केले.
Nov 12, 2015, 03:38 PM IST
Video : सचिन ब्लास्टर्स विरूद्ध वॉर्न वॉरिअर्स सामन्याच्या Highlights
ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
Nov 8, 2015, 09:24 AM ISTसहवागचे सिक्सर नाही आले कामी, सचिन मास्टर टीम हारली
ऑल स्टार्स सिरिजमझ्ये वॉर्न वॉरिअर्सने सचिन ब्लास्टर्सवर १-० ने आघाडी घेतली आहे. वॉर्न वॉरिअर्ने सचिन ब्लास्टर्सला न्यू यॉर्कमध्ये ६ विकेटने पराभूत केले. वॉरि्यर्सने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता.
Nov 8, 2015, 09:03 AM ISTपाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.
Nov 3, 2015, 03:52 PM ISTव्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार
सेहवागने आज क्रिकेटमधून अधिकृत निवृत्तीची घोषणा केली आहे. या निवृत्तीसोबत सचिन आणि सेहवागचा 'बेटा बेटा होता है, बाप बाप होता है',चा किस्साही सदाबहार झाला आहे. यात सेहवागने सांगितलेला सचिन-शोएब अख्तरचा किस्सा अनेकांनी ऐकलेला आहे.
Oct 20, 2015, 05:25 PM ISTपाकिस्ताने खेळाडू अख्तर, अक्रम, पंच अलीम यांची माघार
क्रिकेट खेळात कोणीही राजकारण आणू नये, अस सल्ला देण्यात येतो. मात्र, क्रिकेटच्या मैदानात राजकीय आखाडात दिसून येत आहे. पाकिस्तानमधून वाढत्या भारतविरोधी कारवाया याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे पाकिस्तान कलाकार, खेळाडू यांना विरोध शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळे वसिम अक्रम आणि शोएब अख्तरने कॉमेंट्रीला नकार दिलाय.
Oct 20, 2015, 11:41 AM ISTशोएब अख्तरनं भारताला पुन्हा डिवचलं...
पाकिस्तानचा माजी तेजतर्रार बॉलर शोएब अख्तर यानं पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सला डिवचलंय.
Oct 6, 2015, 07:44 PM ISTशोएबवरचा ७० लाखांचा दंड आणि पाच वर्ष बॅन करण्याचा निर्णय रद्द
पाकिस्तानचा माजी गोलंदाज आणि कमेंटेटर शोएब अख्तर याला लाहोर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय.
May 21, 2015, 02:52 PM ISTआफ्रिदीने टीम इंडियाला उत्तर देण्याचा 'मौका' साधला
वर्ल्डकप स्पर्धेत स्टार क्रिकेटची "मौका मौका" ही सिरीज चांगलीच गाजली, यात प्रत्येक वेळी पाकिस्तानला कशी मात टीम इंडियाने दिलीय, यावर जोर देण्यात आला. मात्र ऑस्ट्रेलियाशी सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, या "मौका-मौका"चा टीम इंडियावर बुमरँग होण्यास सुरूवात झाली आहे.
Apr 1, 2015, 01:43 PM IST