कोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा
कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिन या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले आहेत. कोवॅक्सिन (covaxin) या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
May 16, 2024, 05:37 PM ISTअभिनेत्री राखी सावंत देतेय या गंभीर आजाराशी झुंज; एक्स पतीचा धक्कादायक खुलासा
१४ मे रोजी राखी सावंतला मुंबईच्या एका रुग्णालयात दाखल केलं गेलं. यानंतर राखीचे हॉस्पिटलच्या बेडवरील झोपलेले काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते.
May 16, 2024, 01:22 PM ISTपुण्यातील दर्शना पवार मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा
Shocking disclosure in Darshana Pawar death case in Pune
Jun 20, 2023, 09:30 PM ISTइंग्लंडच्या खेळाडूंना मारायचं होतं...; पाकिस्तानी खेळाडूचा धक्कादायक खुलासा!
नुकतंच पाकिस्तानचा ओपनर फलंदाज इमाम उल हक (Imam Ul Haq) ने वक्तव्य केलं आहे. एका इंटरव्ह्यू दरम्यान त्याने मोठा खुलासा केला आहे.
Dec 15, 2022, 09:31 PM IST'हृद्ययी वसंत फुलताना' फेम अभिनेत्री इराणमध्ये पोलिसांच्या ताब्यात; पुढे जे झालं...
तिच्या या वक्तव्यानंतर हिंदीच नव्हेतर मराठी इंडस्ट्रीही हादरली आहे.
Sep 29, 2022, 04:14 PM ISTबॉलिवूडची अभिनेत्री इराणमध्ये पोलिसांच्या ताब्यात; 'टाईट पॅन्ट घातल्यामुळे...
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून एकदा पोलिसांनी तिलाही अटक केल्याचं सांगितलं आहे.
Sep 27, 2022, 09:27 PM ISTकाकानेच केला या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार; अभिनेत्रीच्या वक्तव्याने एकच खळबळ
प्रसिद्ध अभिनेत्री कुब्रा सैत हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे.
Jun 27, 2022, 09:18 PM ISTधक्कादायक खुलासा : देशातल्या 7 खासदार आणि 199 आमदारांकडे पॅनकार्ड नाही ?
कायदा बनविणारेच याचं पालन करत नसतील तर जनतेने कुणाकडे पाहायचं ?
Oct 27, 2018, 03:54 PM ISTन्यूड होऊन विरोध प्रदर्शन करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
सिनेमाच्या निर्मात्यांवर आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप
Apr 10, 2018, 05:16 PM ISTराम रहिमबाबत डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
राममहिमला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहेत. रोज नवीन नवीन खुलासे राम रहिम बाबत होत आहेत. आता डॉक्टरांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहतक जेलमध्ये तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी राम रहीम सेक्सचा व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे. हेच कारण आहे की त्याची प्रकृती खराब होत आहे आणि त्याची स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. डॉक्टर म्हणतात की, त्याला नीट झोप येत नाही. जर त्याच्यावर उपचार केले नाहीत तर त्यांची मानसिक संतुलनावर फरक पडू शकतो.
Sep 11, 2017, 02:23 PM IST