Shocking News: शेवटी जे घडायचं ते घडतंच! डॉक्टर जवळ असूनही जीव वाचला नाही
Shocking News : माणसाला मृत्यू कधी आणि कुठे गाठेल याचा नेम नाही. डॉक्टर जवळ असून काहीच करु शकले नाहीत. एका क्षणात मृत्यूने गाठले. बसल्या जागीच मृत्यू झाला.
Apr 4, 2023, 06:38 PM ISTShocking News: शेवटी 'ती' वाचलीच नाही... उकळत्या तेलाच्या कढईत पडली होती सहा वर्षाची मुलगी
Shocking News: खेळता खेळता सहा वर्षाची चिमुरडी उकळत्या तेलात पडली. तेल इतके तापलेले होते या मुलीचा कढईतून बाहरे काढणे देखील कठिण झाले होते.
Apr 3, 2023, 08:24 PM ISTShocking News: तीन वर्षांच्या मुलाने हनुमान गिळला! डॉक्टरही झाले शॉक
Shocking News: एका मुलाने अडीच इंचाचा लोखंडी खिळा गिळला तर एका साडेतीन वर्षाच्या मुलाने तीन इंच आकाराची हनुमानाची धातूची मूर्ती गिळली. हा धातूचा तुकडा श्वासनलिकेत गेला तर तुमच्या जिवाच्या तुकड्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनो मुलांची काळजी घ्या.
Apr 3, 2023, 04:08 PM ISTShocking News: तीन वर्षांच्या एका मुलानं चक्क खिळा गिळला; डॉक्टरांनी केला चमत्कार
Shocking News: उलट्या होत असल्याने पालकांनी चिमुरड्याला तात्काळ रुग्णालायात नेले. त्याचे मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले.
Apr 2, 2023, 07:07 PM ISTShocking News : राहत्या घरात जमीन खचली, मोठा खड्डा पडला, 3 महिला त्यात पडल्या आणि...
Shocking News : महिला घरात नेहमी प्रमाणे काम करत होत्या. यावेळी अचानक जमीन खचली आणि 20 फूट खोल खड्डा पडला. महिला या खड्ड्यात पडून जखमी झाल्या आहेत.
Mar 28, 2023, 08:54 PM ISTShocking News : अशी वेळ कोणत्याच आई-बापावर येवू नये; एकाच वेळी दोन्ही लेकरांचा जीव गेला
Shocking News : शाळेतून घरी जात असतानाच या दोघा भावांडान मृत्यूने गाठले. या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Mar 25, 2023, 10:21 PM ISTShocking News : नामांकित कंपनीच्या ताकाच्या पाकिटात आढळले किडे; शिर्डी पदयात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड
Shocking News : विशेष म्हणजे या पाकिटांवरील एक्स्पायरी डेट संपलेली होती. यावर ऑगस्ट महिन्यापर्यांतची एक्स्पायरी डेट होती. याचा अर्थ एक्स्पायरी डेट संपलेले ताक वापरात होते. त्यामुळे संबंधीत कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Mar 22, 2023, 06:05 PM ISTShocking News : एक झोका, चुके काळजाचा ठोका... आईच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू
Shocking News : नऊ वर्षाची पौैर्णिमा मोठ्या आनंदात झोका खेळत होती. अचानक ती जोरात किंचाळली. घरातील सर्वजण धावत आले. पण, समोर जे दिसल ते पाहून पायाखालची जमीन सरकली. साताऱ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
Mar 21, 2023, 04:09 PM ISTShocking News : कुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक मृत्यू आला; लेकासह पिता, चुलता आणि शेजाऱ्याचाही दुर्दैवी अंत
Shocking News: या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तिघा जणांचा या घटनेत जीव गेला आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसेच हळहळ ही व्यक्त केली जात आहे.
Mar 15, 2023, 03:57 PM ISTShocking News : 3 वर्षाचं लेकरु 12 व्या मजल्यावरून खाली पडलं तरी आई - बापाला माहितच नाही; नवी मुंबईतील धक्कादायक घटना
नवीन घरात ते मोठ्या आनंदाने शिफ्ट झाले होते. मात्र, मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने या माता पित्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Feb 27, 2023, 08:12 PM ISTPitbul Dog : पिटबुलने तोंडात पकडला 6 वर्षाच्या मुलीचा जबडा; 1000 टाके घालून डॉक्टरांनी वाचवला जीव
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, पिटबुल जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षाची चिमुरडीचा जीव थोडक्यात वाचला आहे (Pitbul Dog).
Feb 27, 2023, 07:03 PM ISTShocking :मज्जा-मस्ती आली अंगाशी! मित्राच्या पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने भरली हवा आणि...पेट्रोल पंपावरील धक्कादायक घटना
पेट्रोल पंपवार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यासह केलेले कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पार्श्वभागात कॉम्प्रेसर पाईपने हवा भरुन त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे (Shocking News).
Feb 27, 2023, 05:58 PM ISTShocking : मोबाईलमध्ये कैद झाला मृत्यू; लग्न सोहळ्यात घडली भयानक घटना
नांदेडमधील लग्न सोहळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. तो नाचत राहिला मित्र मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत राहिले. शेवटी व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला (Shocking News).
Feb 26, 2023, 04:28 PM ISTWeird Tradition : इथे शारीरिक संबंध पाप! फक्त मुल होण्यासाठी करतात ठेवतात Physical Relation, तेही पूर्ण कपड्यांमध्ये
Weird love life : जगाच्या पाठीवर जेवढे देश तेवढे वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज...मग त्या लग्नाबद्दलच्या असो किंवा शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल असो. एका देशातील शहरात श्रीमंती असूनही लोक बिनाकपड्याचे राहतात. पण आम्ही आता ज्याबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तर तुम्हाला धक्काच बसले.
Feb 25, 2023, 04:13 PM ISTSperm Donor Scam: एकदा-दोनदा नाही तर तब्बल 60 वेळा स्पर्म डोनेट, पैशांसाठी अशी करत होता फसवणूक
Sperm Donor Scam: ऑस्ट्रेलियातील स्पर्म डोनेशनच्या (Sperm Donation Rules) नियमांनूसार, एकाच वेळी फक्त एकाच डॉनरचे स्पर्म वापरता येऊ शकतात. पण या स्पर्म डॉनरनं मात्र आपली ओळख लपवली आणि आपल्या नावांची अदलाबदली करून मुलांच्या पालकांना स्पर्म डोनेट केले होते.
Feb 24, 2023, 06:45 PM IST