वाढदिवस सुरु असताना तरुणाचा मृत्यू; कुटूंबियांनी मृतदेहासमोर कापला केक
लाडक्या लेकाचा वाढदिवस साजरा करत असताना काही क्षणात त्याचा मृत्यू होईल असं त्याच्या आई वडिलांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, शेवटी मुलाचा मृतदेहासमोर यांना केक कापावा लागला.
May 21, 2023, 11:37 PM ISTCrime News :धक्कादायक! 65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण
Crime News : वापरलेले कंडोमसोबत एक पत्र असे 65 महिलांना पोस्टाने मिळालं. या विचित्र घटनेनंतर पोलिसांची झोप उडाली. धक्कादायक म्हणजे या महिलांचं एकमेकांशी संबंध आहे.
May 19, 2023, 12:02 PM IST
वडिलांचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला, रोज त्यांच्याशी गप्पाही मारायचा... 18 महिन्यांनी उलगडलं रहस्य
Crime News : वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर एका मुलाने त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता फ्रिजमध्ये ठेवला. त्यानंतर दररोज त्यांच्या मृतदेहाबरोबर गप्पाही मारायचा. धक्कादायक कारण आलं समोर
May 13, 2023, 04:05 PM ISTमहिला सार्वजनिक शौचालयात गेली, छतावर मोबाईलची लाईट दिसली... नवी मुंबईतली संतापजनक घटना
नवी मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रिकरण करुन व्हिडिओ बनवणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
May 12, 2023, 07:31 PM ISTभीषण Video; प्रवाशांनी भरेलल्या विमानानं पेट घेताच उसळले आगीचे लोट आणि मग...
Viral Video : ट्विटरवर एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. विमानाला भीषण आग लागली आहे आणि आतून प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत.
May 9, 2023, 08:59 AM IST
आजोबांच्या जमान्यातील प्रश्नपत्रिका व्हायरल, 80 वर्षांपूर्वी पाचवीच्या परिक्षेत असायचे इतके कठिण प्रश्न
1943 Year 5th Class Question Paper: आताचं शिक्षण हायटेक झालं आहे. अभ्यास आता ऑनलाईन झाला आहे. अनेक ठिकाणी वह्या-पुस्तकं जाऊन प्रोजेक्टवर अभ्यास शिकवला जातो. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
May 4, 2023, 05:40 PM ISTपप्पा असं का केलं? मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच वडिलांनी काढला पळ
Shocking News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक माणूस आपल्या मुलाच्या गर्लफ्रेंन्डसोबतच पळून गेला आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर पोलिसांनी दोघांना पकडले आहे. दोघांना पकडल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे
May 1, 2023, 06:51 PM ISTMobile Phone Blast: गेम खेळण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर सावधान! एका 8 वर्षाच्या चिमुरडीने गमावला जीव
Mobile Phone Explodes in Kerala: गेम खेळताना मोबाइलचा स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये ही घटना घडली असून मुलगी पाचवीत शिकत होती.
Apr 25, 2023, 05:06 PM IST
आरशाने मृत्यूचा चेहरा दाखवला; पाच वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत, मन सून्न करणारी घटना
shocking news : मृत्यू कोणाला कुठे गाठेल याचा काही नेम नाही. ज्या आरशाता चिमुरडीने तिचं रुपडं पाहिलं त्याच आरशाने तिला मृत्यूचा चेहरा दाखवला आहे.
Apr 17, 2023, 07:51 PM ISTजीभ कापली तरीही महिला बोलायला लागली; ऑपरेशन करणारे डॉक्टरही झाले शॉक
Shocking News : ब्रिटनमध्ये हा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. जेम्मा वीक्स (वय 37 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या जिभेच्या टोकावर एक छोटासा पांढरा डाग होता आणि तिला याचा त्रास होत होता. यानंतर तिच्या जिभेला मोठे छिद्र पडले. तीला इतका त्रास होत होता की तिला जेवता देखील येत नव्हते.
Apr 13, 2023, 05:38 PM ISTShocking News : घरात सापडली सापाची 39 पिल्ले; गोंदियातील थरकाप उडवणारी घटना
Shocking News : वाळवी काढत असताना त्यांना दरवाजाच्या फ्रेममध्ये काळ्या रंगाची वस्तू दिसून आली. आणखी खोदकाम केल्यावर ही सापाची पिल्ले असल्याचे निदर्शनास आले.
Apr 12, 2023, 04:46 PM ISTShocking : डोळ्यादेखत लेकीचा जीव गेला... काय वाटलं असेल त्या माऊलीला? एक क्षणात होत्याचं नव्हत झालं
Shocking : आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते गावी आले होते. मोठ्या आनंदात त्यांनी वाढदिवस साजरा केला. पण, एका क्षणात हसता खेळता माहौल दुखा:त बदलला.
Apr 11, 2023, 08:52 PM ISTViral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...
Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...
Apr 10, 2023, 04:56 PM ISTShocking News: कुत्रा चाखत होता ज्यूसमधे वापरला जाणारा बर्फ; अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद
Shocking News: हिंगोलीत ज्युस सेंटर बाहेर ठेवण्यात आलेला बर्फ कुत्रे चाखताना दिसत आहेत. हा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Apr 9, 2023, 07:51 PM ISTपार्श्वभागातून साप पोटात गेल्याचा तरुणाचा दावा! डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समोर आलं सत्य
Shocking News : उत्तर प्रदेशातील हा तरुण हरदोई मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन विभागात व्हिवळत पोहोचला होता. त्याच्यासोबत आलेल्या कुटुंबियांनी हकीकत सांगताच डॉक्टरांनाही सुरुवातीला धक्का बसला होता.मात्र उपचारानंतर सत्य समोर आले
Apr 7, 2023, 06:14 PM IST