Video | दिलीप छाब्रियांचा परमबीर सिंग केस संदर्भात खळबळजनक वक्तव्य
DILIP CHABRIA DID SHOCKING STATEMENT ON PARAMBIR SINGH CASE
Jun 1, 2021, 10:00 PM ISTजळगाव । एकनाथ खडसे यांचे धक्कादायक वक्तव्य
गुजरातमधील एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेले तसेच चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर आपण का पंतप्रधान होऊ शकत नाही? आपणही पंतप्रधान होण्याची इच्छा का बाळगू नये, असं धक्कादायक वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात केलं.
Oct 16, 2019, 01:05 PM ISTमंत्री महादेव जानकर यांचे धक्कादायक विधान, धनगर समाजामुळे मंत्री नाही!
धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचे धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
May 6, 2017, 07:20 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त विधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2016, 03:46 PM ISTकुपोषित मुलांबाबत केलं धक्कादायक वक्तव्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 04:07 PM ISTलग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने असं काही सांगितलं की पतीला बसला धक्का
उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्ये एक असं प्रकरण समोर आलं ज्यामुळे तुम्हाला ही धक्का बसेल. लग्नाच्या पहिल्याच रात्री विवाहितेने त्याच्या पतीला असं काही सांगितलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Apr 18, 2016, 02:13 PM IST...तर ऊर्जामंत्र्यांना फासावर लटकवा - सदाभाऊ खोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 09:01 PM ISTरस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2015, 03:36 PM ISTरस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल - तावडे
शिक्षणावर अधिक खर्च करायचा असेल तर रस्ते, धरण, शेतकरी यांचे पैसे कापावे लागतील, असं धक्कादायक विधान केलं आहे स्वतः राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...
Jun 6, 2015, 11:06 PM ISTनिवडणुकीनंतर बलात्कार केला असता – आर. आर. पाटील
मनसेच्या उमेदवारांला आमदार व्हायचे आहे, पण त्याला बलात्कार करायचा होता, तर निवडणुकीनंतर करायला हवा होता, अशी धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी केली आहे.
Oct 11, 2014, 03:55 PM ISTशरद पवारांचा गौप्यस्फोट, माझं एेकलं असतं तर...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय ऐतिहासिक गौप्यस्फोट. यशवंतराव चव्हाण यांनी आपलं म्हणणं ऐकलं असतं, तर ते त्याचवेळी भारताचे पंतप्रधान झाले असते.
Mar 1, 2014, 08:56 AM IST