श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'
Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Apr 15, 2024, 09:56 AM ISTVIDEO | कल्याणमध्ये वैशाली दरेकर आणि शिंदेंची राजकीय मिमिक्री
kalyan Vaishali Darekar VS Shrikant Shinde
Apr 13, 2024, 10:00 AM ISTकल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांचा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंना पाठिंबा जाहीर
In Kalyan, BJP MLA Ganpat Gaikwad and his supporters announced their support for the mahayuti candidate Shrikant Shinde
Apr 7, 2024, 09:35 PM ISTVIDEO | कुवतीप्रमाणे विधानं करावीत, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
Shrikant Shinde criticism on Aaditya Thackeray over kalyan loksabha constituency
Apr 7, 2024, 07:40 PM ISTमहाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी उमेदवारीवरून श्रीकांत शिंदेंवर निशाणा
Mahavikas Aghadi candidate Vaishali Darekar targets Shrikant Shinde over his candidacy
Apr 6, 2024, 10:35 PM ISTVIDEO | 'तुम लढो हम कपडा सांभालते है अशी ठाकरेंची भूमिका'; श्रीकांत शिंदेंची टीका
Shrikant Shinde Target Aditya Thackeray On Kalyan Lok Sabha Constitution
Apr 6, 2024, 04:50 PM IST...तर मी राजकीय संन्यास घेईन; रामदास कदमांचं विधान
Shiv Sena Leader Ramdas Kadam On Political Retirement If No Ticket To Shrikant Shinde
Apr 6, 2024, 02:15 PM ISTअखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मुलाला उमेदवारी; घोषणा मात्र देवेंद्र फडणवीसांकडून
Shrikant Shinde : स्थानिक भाजप कार्यकर्त्याच्या विरोधानंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
Apr 6, 2024, 10:23 AM ISTVIDEO | संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदेंचा बच्चू असा उल्लेख, मुख्यमंत्री भाजपच्या दहशतीखाली, राऊतांचा आरोप
Kalyan Loksabha Election Sanjay Raut Slams Shrikant Shinde Gave Challenge To Eknath Shinde
Apr 4, 2024, 09:05 PM ISTशिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत
Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.
Apr 3, 2024, 02:30 PM ISTAmol Kolhe : '27 जूनला भोपाळमध्ये काय चमत्कार घडला?', अमोल कोल्हेंचा अजितदादांवर निशाणा
Amol Kolhe On Ajit Pawar : अजितदादा जर खाजगी बाबी बोलतील, तर मग दादांनी माझ्याशी काय खाजगी बोलणं झालं ते सगळंच आता बाहेर बोलण्याची गरज आहे, ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे.
Mar 26, 2024, 11:06 PM ISTCM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.
Mar 26, 2024, 03:29 PM ISTKalyan LokSabha : महायुतीकडून कल्याणचा सुभेदार कोण? श्रीकांत शिंदे हॅटट्रिक करणार?
Kalyan LokSabha constituency : मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा कांटे की टक्कर पाहायला मिळणाराय... कल्याणची निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी कशी प्रतिष्ठेची बनलीय.
Mar 13, 2024, 09:56 PM ISTLoksabha | कल्याणची सुभेदारी कोणाकडे? शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत
Loksabha Election 2024 Special Report Kalyan Constituency
Mar 13, 2024, 09:05 PM ISTशिंदे गटाकडून लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर; नाशिक मधून 'हा' उमेदवार लढवणार निवडणूक
Hemant Godse : नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या नावाची घोषण केलीय.
Mar 12, 2024, 10:24 PM IST