नवी कार घेण्यासाठी बॉडिकॉन ड्रेसमध्ये पोहोचली माधुरी दीक्षित, व्हिडीओ पाहून एकचं चर्चा...
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आपल्या ग्लॅमरस लूक आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिने नुकतीचं एक अत्यंत महागडी आणि आलिशान कार खरेदी केली आहे. माधुरी आणि पती डॉ. श्रीराम नेने यांना उच्च दर्जाच्या गाड्यांमध्ये विशेष आवड आहे आणि यापूर्वीही त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत.
Jan 14, 2025, 04:18 PM ISTVIDEO : माधुरीचा डान्स पाहताच डॉ.नेनेंचा उत्साह गगनात मावेना; अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...
Madhuri Dixit and Dr. Nene : माधुरी दीक्षितचा डान्स पाहून डॉ. नेनेंचा उत्साह गगनात मावेना...अभिनेत्रीला पतीनं सगळ्यांसमोर...
May 13, 2024, 11:09 AM ISTPanchak : पंचक म्हणजे काय रे बुवा? 'या' काळात मृत्यू होणं अशुभ का मानलं जातं?
Panchak : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट पंचक (Panchak Marathi Movie Madhuri Dixit) 5 जानेवारी 2024 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या नावाने अनेकांना प्रश्न पडला आहे पंचक म्हणजे नेमकं काय रे बुवा!...
Dec 26, 2023, 02:20 PM ISTपंचक सुटणार, रहस्य उलगडणार?; पाहा मल्टिस्टारर Panchak चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर...
Panchak Marathi Movie Trailer Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला मराठी चित्रपट 'पंचक' (Upcoming Marathi Movies) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 5 जानेवारी 2024 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Dec 13, 2023, 08:43 AM ISTमाधुरी दीक्षितनं सांगितलं झणझणीत मिसळ पाव बनवण्याचं सिक्रेट; VIDEO शेअर करत दिल्या खास टीप्स
Madhuri Dixit Misal Recipe Video: माधुरी दीक्षित अनेक चर्चेत असते. ती आपल्या युट्यूब व्हिडीओजसाठीही अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे सगळीकडेच तिचे हे व्हिडीओज व्हायरल होतात. यावेळी तिचा मिसळ बनवातानाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Jun 2, 2023, 08:14 PM IST'आमच्यासाठी गर्वाचा क्षण'; माधुरी अन् श्रीराम नेनेंनी धाकट्या मुलासाठी केली भावुक पोस्ट
Madhuri Dixit Son Ryan Nene: माधुरी दीक्षित कायमच चर्चेत असते. त्यातून आता माधुरी ही वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडेच दहावी-बारावीचे (SSC and HSC Results 2023) निकाल लागत आहेत. माधुरीच्या धाकट्या मुलानंही यात बाजी मारली आहे. सध्या त्याचे ग्रॅज्युएशनचे (Madhuri Dixit Son Graduation News) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
May 30, 2023, 12:36 PM IST'नेने के देने पड गये...', Good Friday च्या शुभेच्छा दिल्यामुळे माधुरी दीक्षितचा नवरा ट्रोल
Madhuri Dixit Husband Shriram Nene Trolled: माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने हे अमेरिकेतील कार्डियोवस्कुलर सर्जन आहेत. त्यांनी काल गूड फ्रायडेच्या निमित्तानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना शुभेच्छा दिल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
Apr 8, 2023, 01:00 PM ISTMadhuri Dixit: कधी मॉर्निंग, कधी नाईट.., वैवाहिक आयुष्यावर बोलताना धकधक गर्ल भावूक; 24 वर्षानंतर म्हणाली...
Sriram Nene, Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने पती (madhuri dixit husband) श्रीराम नेने (Sriram Nene) यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरची पत्नी असल्यामुळे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.
Feb 26, 2023, 06:06 PM ISTभर पार्टीत Madhuri Dixit च्या प्रेमात डॉक्टर नेनेंनी जे केलं, पाहणारे पाहतच राहिले...
दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.
Feb 13, 2022, 05:11 PM ISTया कारणामुळे Madhuri Dixit ने कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याशी केलं नाही लग्न; अभिनेत्रीने सांगितलं मोठं कारण
करिअरच्या अगदी शिखरावर असताना तिने लग्न केले आणि त्यानंतर ती अभिनय जगतापासून कायमची लांब गेली.
Jan 26, 2022, 01:06 PM ISTलग्नाच्या 22 वर्षांनंतर माधुरीने पतीसाठी उचललं मोठं पाऊल
माधुरी दीक्षितच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत.
Oct 17, 2021, 03:23 PM IST