Shubh Yog In Meen : 'मालव्य योग' आणि 'हंस राज योग'! 'या' राशींसाठी होणार छप्पड फाड पैशांची बरसात
Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशी होणाऱ्या संक्रमणातून 12 राशींवर परिणाम होतं असतो. काही राशींसाठी हे भाग्यवान ठरतं तर काही राशींसाठी धोकादायक. लवकरच 'मालव्य योग' आणि 'हंस राज योग' येणार आहे. या काळात या राशींसाठी लोकांसाठी तो शुभ काळ ठरणार आहे.
Feb 6, 2023, 02:07 PM IST