silver brick

अयोध्येत भूमिपूजनासाठी जोरदार तयारी सुरु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण

अयोध्येत राम मंदिर उभारण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी ५ ऑगस्टला भूमिपूजन होईल.  

Jul 21, 2020, 10:14 AM IST