silver price

सोन्याच्या दराने गाठली 2 महिन्यांतील निचांकी पातळी; पाहा आज काय आहे किंमत

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या घसरणीदरम्यान, भारतीय वायदे बाजारात सोने 360 रुपयांहून अधिक घसरले आहे आणि आता 70,989 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. चांदीची वाढ सुरूच आहे, होय ती 90,000 च्या खाली नक्कीच आली आहे.

Jun 10, 2024, 01:26 PM IST

सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळी, किमतींमुळे ग्राहकांना फुटला घाम, पाहा प्रतितोळा किंमत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता सोने-चांदीच्या दराने पुन्हा उसळी मारल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 20, 2024, 06:50 AM IST

दोन दिवसाच्या उच्चांकी वाढीनंतर सोन्याच्या दरात आज घसरण; 'इतक्या' रुपयांनी सोनं झालं स्वस्त!

Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याचा दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. 

May 17, 2024, 11:13 AM IST

सोन्याच्या दराने पुन्हा घेतली उसळी; आज इतक्या रुपयांनी महागले, 10 ग्रॅम सोन्याचा दर वाचा

Gold and Silver Prices Today in Maharashtra:  सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज मात्र चित्र वेगळे आहे. आज सोन-चांदीच्या दराने उसळी घेतली आहे

 

May 16, 2024, 11:55 AM IST

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा कडाडले; 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या

Gold and Silver Prices Today in Maharashtra: सलग दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचे दर 

May 15, 2024, 11:13 AM IST

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold-Silver Price on 6 May 2024: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. आजचे सोन्याचे दर कसे आहेत, जाणून घ्या. 

May 6, 2024, 12:19 PM IST

भारतीयांकडे तब्बल 27 हजार टन सोनं, गोल्ड लोन कितीचं घेतलंय माहितीय का?

Gold Loan News:देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे.

Mar 24, 2024, 07:46 AM IST

सोनं झालं स्वस्त; चांदीच्या दरात ही घसरण, पाहा काय आहेत आजचे दर

सोने चांदी खरेदीकरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (6 फेब्रुवारी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने चांदी किंचित स्वस्त झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. 

Feb 6, 2024, 10:22 AM IST

सोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ? पाहा काय आहे 10 ग्रॅमचा आजचा भाव ?

Gold Silver Price Today on 5th FEB 2024: सोने चांदीच्या दरवाढीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजही सोने चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव काय आहे? 

Feb 5, 2024, 11:43 AM IST

सोने चांदीचे दर 'जैसे थे', संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत. आज मात्र या दरवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीकरांसाठी ही सुर्वणसंधी आहेत.   

Feb 4, 2024, 11:21 AM IST

सोने-चांदीच्या दरात घसरण, पाहा आजचा दर किती?

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ-उतार झाल्याची पाहायला मिळत आहे. तुम्ही जर शुभमुहर्तावर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर एकदा नक्की तपासा... 

Feb 3, 2024, 10:18 AM IST

सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, पाहा आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Feb 2, 2024, 11:17 AM IST

ग्राहकांनो, खरेदीसाठी करा लगबग! सोने झाले स्वस्त, पाहा आजचे दर

जानेवारी महिन्यात सोने-चांदीत नरमाईने ग्राहकांना दिलासा दिला. या महिन्यात सोने 2150 रुपयांनी तर चांदी 4400 रुपयांनी स्वस्त झाली. तर या महिन्याभरात 6 ते 7 दिवस सोने-चांदीचा भाव वधारला. आताही सोन्याने घसरणीला ब्रेक लावला तर चांदीत नरमाईचे सत्र आहे. बजेटपूर्वी सोने-चांदीत दरवाढ होते की त्यात अजून घसरण होते, हे या आठवड्यात समजेल. 

Jan 25, 2024, 10:37 AM IST

खुशखबर! सोनं-चांदी झालं स्वस्त, पाहा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे.  जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव... 

Jan 24, 2024, 10:28 AM IST

Gold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी

Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.

 

Jan 23, 2024, 06:26 PM IST