खुशखबर! सोन्याची घसरगुंडी सुरूच, लवकरच 24 हजार
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. येत्या काही दिवसांत सोनं 24 हजारांपर्यंत उतरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Jun 8, 2014, 08:16 AM ISTअरे वा सोन्याची किंमत अजून घसरली
सोन्याची किंमत दिवसदिवस घसरत असून कालच्या तुलने सुमारे -०.७६ टक्क्यांनी सोन्यामध्ये घट दिसून आली. घाऊक बाजारात सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी २७,२५० तर २२ कॅरेटसाठी २५४७८ प्रति १० ग्रॅम झाली आहे. काल सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी २७,४६० तर २२ कॅरेटसाठी २५६७५ प्रति १० ग्रॅम असे होते.
May 29, 2014, 04:55 PM ISTसोनं, चांदी आणखी घसरलं
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आतंरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडींमुळं दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण कायम आहे. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोनं 170 रुपयांनी कमी होत गेल्या 10 महिन्यातील सर्वात कमी म्हणजे 28 हजार 100 रुपये प्रति 10 ग्रामवर आलं.
May 28, 2014, 06:14 PM ISTसोने -चांदी दरात घसरण, कसा बसतोय फटका?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नफेखोरीमुळे ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक बाजारातील घडामोडी याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
Apr 22, 2014, 11:23 AM ISTसोने-चांदी दरात घसरण
सोने-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घसरण झाली आहे. मागणीत झालेली घट आणि साठेबाजांनी केलेल्या विक्रीने सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १७५ रुपयांची घट झाली. तर चांदीही २८० रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सोनेचा प्रति तोळा २७४१४.२ ते २८,३४५ रूपये दरम्यान दर आहे.
Dec 24, 2013, 11:56 AM ISTसोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम
सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.
Nov 28, 2013, 10:22 AM ISTसोन्याच्या-चांदीच्या किंमती पुन्हा लुडकल्या!
सोन्याच्या दरात कमालीची घसरण पाहायला मिळालीय. एमसीएक्समध्ये आज सकाळी सोनं प्रति दहा ग्रॅम ४२० रुपयांनी कोसळून २९,८५४ वर पोहचलं.
Nov 23, 2013, 07:47 PM ISTसोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क १०वरून १५% वर!
सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क सरकारनं दहा टक्यांन वरून पंधरा टक्यां वर नेलंय. या दागिन्यांची आयात रोखण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी आता सोन्याच्या दागिन्यांचे दर वाढणार आहेत.
Sep 18, 2013, 09:19 AM ISTसोनं घसरलं... चांदीही पडली!
आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी आणि स्थानिक बाजारात कमी मागणी यांमुळे सराफा बाजारातील सोनं २०० रुपयांनी खाली घसरलंय.
Sep 17, 2013, 01:05 PM ISTसोनं-चांदी पुन्हा महागणार!
प्लॅटिनमवरील आयात शुल्क वाढवून त्याचा दर १० टक्के करण्यात आलाय. तर सोनं आयातीवर अंकुश लावण्यासाठी तिसऱ्यांदा आयात शुल्क दरात दुरुस्ती करण्यात आलीय. त्यामुळं सरकारला ४ हजार ८३० कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न होईल.
Aug 13, 2013, 07:47 PM ISTसोने-चांदी दरात चढउतार
सध्या सोनेचांदी दरात चढउतार चालू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून घ़सरत असलेल्या सोने दरात थोडी चढ दिसून आले. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
Jul 17, 2013, 02:27 PM ISTसोने – चांदी दरात घसरण सुरुच
सोनेचांदीच्या घसरलेल्या मागणीचा पुन्हा एकदा परिणाम सोनेच्या किंमतीवर दिसून आला.दिल्लीच्या बाजारात पुन्हा एकदा सोनेचांदीच्या दरात घसरण दिसून आली.
Jul 9, 2013, 10:52 AM ISTसोने पुन्हा घसरले, भाव २५च्या घरात येणार!
सोने दर अचानक घसल्यानंतर सोने दराला मध्यंतरी चढण लागली होती. मात्र, पुन्हा सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव आता २६ हजारांच्या घरात आलाय. हा दर २५,०००च्या घरात येण्याची शक्यता आहे.
Jun 27, 2013, 08:38 AM ISTसोने-चांदीचा दर घसरला
सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा ३२५ रुपये तर, चांदीच्या दरात प्रतिकिलो ४९० रुपयांची घसरण झाली आहे.
Jun 13, 2013, 12:01 AM ISTसोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2013, 03:17 PM IST