silver

सोने-चांदी दरात पुन्हा घट

सोने दरात पुन्हा घरसरण पाहायला मिळाली. प्रति तोळा ( दहा ग्रॅम) पाचशे रुपयांनी सोने उतरले आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीने या महिन्यातील नीचांक गाठलाय. तर चांदीच्या दरात एक हजार रूपयांनी घट झाली.

May 16, 2013, 06:56 PM IST

सोने-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)

अक्षय तृतीया..सोने-चांदीची खरेदी करायला बाहेर पडताय?...मग आजच्या सोने-चांदीच्या दरावर जरा एक नजर टाका...

May 13, 2013, 08:49 AM IST

सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा थोडी घट झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आज चांगली संधी आहे.

May 9, 2013, 11:37 AM IST

पहा आजचे सोन्या-चांदीचे दर (राज्यानुसार)

पहा काय आहे आज सोन्याचा भाव दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढते आहे. आज सोन्यात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार दिसून आले.

Apr 24, 2013, 12:24 PM IST

परदेशी बाजारात मंदी, स्वस्त झालं सोनं- चांदी

दसरा- दिवाळीमध्ये भाव आकाशात भिडलेल्या सोन्याचे भाव गेल्या पाच दिवसांत १२२५ रुपयांनी उतरले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतही घसरली आहे. परदेशातील बाजारपेठेतील मंदीची झळ सोन्याला बसली आहे.

Dec 2, 2012, 09:22 PM IST

चांदीची चमक, अबाधित राखायचं गमक

चांदीच्या काही वस्तू, दागिने तसंच भांडी न वापरता ठेवल्यानंतर चांदीची चमक नाहीशी होते. पण आता तसं काही होणार नाही. कारण संशोधकांनी चांदी या धातूवर संशोधन करून चांदीची चमक न जाण्यासाठी उपाय काढला आहे.

Oct 29, 2012, 01:45 PM IST

सोन्याचं सामान्यांना आव्हान

आज सराफा बाजार उघडताच सोन्यानं २०० रुपयांची उसळी घेत १० ग्रॅमसाठी ३०,४०० रुपयांचा नवा रेकॉर्डच बनवून एकप्रकारे सामान्यांना आव्हानच दिलंय.

Jun 7, 2012, 05:17 PM IST

सोन्याची ३० हजाराकडे झेप

सोन्याला नवी उच्चांकी झळाळी मिळालीय. सोन्याचा दर २९ हजार ९००रुपयांवर गेलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं सोन्याच्या दरात ही वाढ झालीय. देशाचे सर्वाधिक परकीय चलन इंधन आयातीनंतर सोन्याच्या खरेदीवर खर्च होतंय.

Apr 29, 2012, 09:45 AM IST

बुडालेल्या जहाजाने केली संशोधकांची ‘चांदी’

अमेरिकेतल्या एका शोध पथकाला समुद्रतळाशी जलसमाधी घेतलेल्या ब्रिटीश जहाजातून प्रचंड प्रमाणात चांदीचा खजिना सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या खजिन्याची किंमत सुमारे १५ कोटी पौडांपर्यंत जाऊ शकते.

Oct 9, 2011, 01:25 PM IST