पिडीत मुलीची शिवसेना विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 09:20 AM ISTमुंबईत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत ९४ गोविंदा जखमी
मुंबई, ठाण्यात लाखमोलाचे 'लोणी' मिळवण्यासाठी थरांवर थर रचून दहीहंडी उत्सव साजरा केला जात असतानाच या नादात आत्तापर्यंत ९४ गोविंदा जखमी झाले आहे. जखमी गोविंदावर मुंबईतील नायर, सायन आणि केईएम आणि इतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 18, 2014, 03:32 PM ISTसायन हॉस्पिटलमध्ये मिठाईतून 40 डॉक्टरांनाच विषबाधा
सायन इथल्या पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात कॅन्टीनमधील मिठाई खाल्यानं ४० डॉक्टरांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडलीय. यातील 36 डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचं सांगण्यात आलंय.
Aug 15, 2014, 09:49 PM ISTत्या अपघातानं तिघींची केली ताटातूट
दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानं अनेक कुटुंब उध्वस्त केली. त्यापैकीच एक नाकती कुटुंब. जयराम नाकती स्वतः गंभीर जखमी झालेत, त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर त्यांच्या तीन मुलींची एकमेकींपासून ताटातूट झालीय.
May 5, 2014, 09:53 PM ISTरेल्वे अपघात: तीन महिन्याचं बाळ बचावलं, पण...
दिवा- सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात अनेक निरपराधांना जीव गमवावा लागलाय. मात्र या अपघातात एक तीन महिन्याचं चिमुकलं बाळ बचावलंय. या बाळावर रोहा इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
May 4, 2014, 09:12 PM ISTकचऱ्याच्या ढिगात आढळलं चार दिवसांचं बाळ
माणुसकीला काळिमा फासणारा आणखी एक प्रकार आज समोर आलाय. मुंबईत अवघ्या चार दिवसांची मुलगी कचरा पेटीत आढळून आली. सांताक्रूजच्या मिलन सबवेमध्ये या चिमुरडीला कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आलं होतं.
Feb 8, 2013, 01:16 PM ISTधारावीत रंगात बेरंग, १५० जणांना 'रंग'बाधा!
ऐन धुळवडीत मुंबईतल्या धारावीत 100हून अधिक जणांना रंगाची एलर्जी झालीय. सर्व रुग्णांना उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे धारावी परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Mar 8, 2012, 04:11 PM ISTमित्राने मित्राचा काटा काढला
पुर्ववैमनस्यातून मनगटापासून हात तोडण्याची घटना बदलापूरजवळ घटलीय. मारुती रेमार यानं कोयत्यानं रामदास मेंगळचे हात तोडले.
Dec 17, 2011, 12:53 PM ISTवेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने मृत्यू !
ठाण्यातल्या आशा सिंह यांना दोन वेगवेगळ्या ग्रुपचे रक्त दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पतीने केलाय. याबाबत सायन हॉस्पिटल प्रशासानानं बोलायला नकार दिलाय.
Nov 24, 2011, 07:52 AM IST