सायन रुग्णालयात रुग्णांसोबत आगळीवेगळी दिवाळी
रेशन, मिठाई, कपडे अशा ३२ प्रकारच्या वस्तू सुमारे १ हजार गरीब रूग्णांना देण्यात आल्या.
Oct 27, 2018, 07:09 PM ISTसायन रूग्णालयातील सुमारे ४५० डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
मागण्या मान्य होत नसल्यानं मार्डने इथन संपाचे हत्यार उपसलं
May 21, 2018, 10:31 AM ISTसायन रूग्णालयातील सुमारे ४५० डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 10:30 AM ISTजेजे पाठोपाठ सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार
जेजे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांपाठोपाठ आता सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाणार आहेत.
May 20, 2018, 11:12 PM ISTडॉक्टरांनी १२ वर्षाच्या मुलाला दिले अनोखे दिवाळी गिफ्ट
या डॉक्टरांच्या टीमनं या १२ वर्षीय मुलाला एक अनोखं दिवाळी गिफ्ट दिले जे त्याला आयुष्यभरासाठी पुरणार आहे.
Oct 22, 2017, 06:22 PM ISTमुंबई | सायनच्या रेडिओलॉजी विभागाने चिमूकल्याला दिली नवी दृष्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 03:00 PM ISTमांडीला छिद्र पाडून केली डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबईच्या सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी एका 12 वर्षीय मुलाला अनोखं दिवाळी गिफ्ट दिलंय.
Oct 19, 2017, 09:42 PM ISTमांडीला छिद्र पाडून केली डोळ्याची यशस्वी शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 09:20 PM ISTसाहित्यिक अरूण साधू यांची साहित्यसंपदा आणि जीवन परिचय
मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारे साहित्यिक असूण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. एकाच वेळी मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या आणि मराठीमध्ये दर्जेदार साहित्यनिर्मीती करणाऱ्या साधू यांच्या साहित्यसंपदेवर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 25, 2017, 09:28 AM ISTडॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..
डॉक्टरांच्या संपामुळे राज्यभरात रुग्णांचे अतोनात हाल होतायत... मुंबईतल्या सायन, केईएमसह सर्वच रुग्णालयांमध्ये काम ठप्प आहे. सायन रुग्णालयात उपचाराआभावी एका 11 वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागलेत. शस्त्रक्रीया रद्द झाल्यामुळे रुग्णांचा जीव मेटाकुटीला आलाय...
Mar 23, 2017, 06:54 PM ISTडॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..
डॉक्टरांच्या आंदोलनाने ११ वर्षांच्या चिमुरड्याने गमावला जीव..
Mar 23, 2017, 05:15 PM ISTमुंबईत महिला डॉक्टरला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 12:47 PM ISTसायन रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, तीन जणांविरोधात गुन्हा
सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाण प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mar 23, 2017, 11:59 AM ISTसायन रुग्णालयात पुन्हा एका महिला डॉक्टरला मारहाण
सायन रूग्णालयाच्या बाल तज्ज्ञ विभागात आणखी एका महिला डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
Mar 22, 2017, 10:59 PM IST