संजय मांजरेकरच्या कमेंट्रीवर भडकला पोलार्ड ट्विटरवर दिले उत्तर
आयपीएल १० सुरू झाले आणि आता वादांनाही तोंड फुटले आहे. मुंबई आणि कोलकत्याच्या सामन्यात संजय मांजरेकर याने केलेल्या कमेंट्रीवर किरॉन पोलार्ड चांगलाच भडकला. त्याने थेट ट्विटरवर आपली भडास काढली आणि मांजरेकरला उत्तर दिले.
Apr 10, 2017, 08:48 PM IST'तोपर्यंत कुणाच्या बापाला घाबरणार नाही'
राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे.
Dec 26, 2016, 07:49 PM ISTराम राम जपना, गरिब का माल अपना!
राम राम जपना, गरिब का माल अपना, अशा कठोर शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे.
Dec 23, 2016, 07:04 PM ISTतुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला!
भविष्यात आपला मुक्काम कुठे राहणार याचा अजित पवारांनी आधी करावा आणि मगच बोलावं असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.
Dec 13, 2016, 08:29 PM IST'50 दिवसांनी देश स्वर्ग होईल आणि आम्ही स्वर्गवासी'
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीवरून अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी टीका केली आहे.
Nov 27, 2016, 05:04 PM ISTसाताऱ्यामध्ये मोदी पेढेवाले, उदयनराजे पंतप्रधानांवर बरसले
नोटबंदीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले आहेत.
Nov 25, 2016, 10:58 PM IST'मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावली'
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Nov 20, 2016, 10:23 PM ISTशत्रुघ्न सिन्हांनी घेतला अनुराग कश्यपचा समाचार
भाजपचे वरिष्ठ नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अनुराग कश्यपच्या ट्विटचा समाचार घेतला आहे. भाजपचे खासदार सिन्हा यांनी म्हटलं की, पीएम मोदीच्या पाकिस्तानच्या दौऱ्याचा आणि करण जोहरच्या सिनेमाचा काय संबंध आहे हे समजत नाही. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तान दौऱा हा ऐतिहासिक होता ज्याची अनके देशांची प्रशंसा केली.
Oct 18, 2016, 11:25 PM ISTउरी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला खडसावलं
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले.
Sep 24, 2016, 07:29 PM ISTखडसेंचा गिरीश महाजनांना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2016, 07:51 PM ISTखडसेंचा गिरीश महाजनांना टोला
जळगाव जिल्ह्यातील भाजप मधील दोन जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं राजकीय वैर लपून राहीलं नाही
Sep 10, 2016, 05:52 PM IST'अरविंद केजरीवालांचा मेंदू रिकामा'
पंजबामध्ये 'आप'ची सत्ता आली तर अमृतसरला 'पवित्र शहर'चा दर्जा देऊ असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं.
Sep 10, 2016, 04:22 PM ISTमोदींचे एकाच दगडात दोन पक्षी, पाकिस्तान-चीनला खडसावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला आहे.
Sep 8, 2016, 07:55 PM ISTचेंबूर: पोलिसांच्या पथकातील 6 पोलीस जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2016, 01:24 PM IST'देशात कुत्र्यांना भुंकण्याचा अधिकार आहे'
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलमान खानची भारताचा सदिच्छा दूत म्हणजेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विरोध केला होता.
Aug 26, 2016, 12:10 PM IST