झोपण्यासाठी पैसे देणारी नोकरी
मुंबई : सकाळी उठून तुमचा बेड सोडता तेव्हा जितका त्रास तुम्हाला होत असेल तितका त्रास दिवसभरात कोणतंही काम करताना साहजिकच होत असेल. पण, या झोपण्याचेच कोणी तुम्हाला पैसे दिले तर?
Mar 31, 2016, 09:39 AM ISTव्हिडिओ : डाव्या कुशीवर झोपणं का आहे फायदेशीर, पाहा...
दिवसभराच्या धावपळीनंतर थकून भागून घरी पोहचल्यानंतर कधी एकदा बेडवर झोपायला मिळेल, याची तुम्ही वाट पाहात असाल... जेवल्यानंतर लगेचच आडवेही होत असाल... पण, झोपण्याची योग्य पोझिशन कोणती हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Mar 16, 2016, 01:06 PM ISTकोणाला किती झोप आहे आवश्यक?
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. मात्र हल्लीच्या कामाच्या धावपळीत योग्य प्रमाणात झोप मिळत नाही. यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. झोपेमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळते. ही विश्रांती पुरेशा प्रमाणात मिळाली नाही तर आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागतात.
Mar 10, 2016, 12:33 PM ISTचांगली झोप येण्यासाठी हे चार उपाय करा
मुंबई : चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे.
Jan 22, 2016, 08:45 PM ISTआपल्या पार्टनरला सकाळी झोपेतून कसे उठवाल?
मुंबई : एखाद्या रिलेशनशीपमध्ये फक्त महिलेनेच पुरुषाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा असे काही नसते.
Jan 17, 2016, 06:42 PM ISTरात्री अंघोळ केल्याने होतात हे पाच फायदे
दिवसभराचा थकव्यानंतर रात्री चांगली झोप गरजेची आहे. पण अनेकवेळा अधिक थकव्यानंतर झोपेत अडथळा निर्माण होते. अशात रात्री अंघोळ केल्याने तुमच्या झोपेला अधिक चांगली करण्यात मदत होते.
Dec 15, 2015, 04:30 PM ISTदीर्घकाळ जगण्याची इच्छा असेल तर...
नऊ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणं किंवा दिवसातला जास्तीत जास्त वेळ केवळ एका जागेवर बसून घालवणं... अशा कंटाळवाण्या सवयी तुम्हालाही असतील तर तात्काळ बंद करा... कारण, याच सवयी तुमचं आयुष्य घटवतात.
Dec 11, 2015, 06:01 PM ISTचेहऱ्यावर मुरूमांनी वैतागले, हे सात उपाय
तुमच्या चेहऱ्यावर मुरूम आणि पुरळ आहे का? तुम्ही यापासून खूप वैतागले आहात का? आता निराश होण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहे. ते केल्यास तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकाल.
Dec 9, 2015, 05:30 PM ISTझोपण्यापूर्वी फक्त एवढंच करा
तुमच्या पोटाची चरबी जास्त झाली आहे का ? आणि जर ती तुम्हाला कमी करायची असेल तर ती तुम्हाला काही साधारण गोष्टी करायच्या आहेत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
Dec 5, 2015, 09:14 PM ISTVIDEO : पंतप्रधान मोदी संसदेत झोपले होते? हा घ्या पुरावा...
सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय.... 'राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू असताना पंतप्रधान मोदी मात्र डुलक्या काढत होते' असा दावाही या फोटोसोबत केला जातोय. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच झोपले होते का? हा दावा कितपत खरा आहे?
Nov 28, 2015, 08:59 AM ISTआजचं शरदाचं चांदणं नशीब बदलणार, धन प्राप्त करण्याचे उपाय
आज २७ ऑक्टोबर शरदपौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री लक्ष्मी माता आपल्या भक्तांना शोधते. यादरम्यान जे गरीब लोकं देवीला मिळतात त्यांचं दारिद्र्य देवी दूर करते अशी मान्यता आहे.
Oct 27, 2015, 02:46 PM ISTआयएएस ऑफिसर रात्री स्मशानात जाऊन झोपला
तामिळनाडूच्या मदुरई जिल्ह्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत एक व्यक्ती स्मशानभूमीत एका बाकावर झोपलाय. या व्यक्ती तामिळनाडूचा केडर आयएएस ऑफिसर यू सहायम आहे.
Sep 16, 2015, 05:22 PM ISTपुरेशा झोपेचा आणि सर्दीचा काय संबंध, पाहा...!
ज्या लोकांना खूप कमी झोप मिळते, त्यांनी सावधान! कारण, यामुळेच तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.
Sep 3, 2015, 11:28 AM ISTबेडमध्ये जाण्यापूर्वी या चुका करू नका...
दिवसभर थकल्यानंतर आनंदाने आपण बेडमध्ये आराम करण्यासाठी जातो. पण झोप येण्याचे नाव घेत नाही. याचे कधी कारण तुम्ही जाणून घेतले का? याचे कोणतेही कारण असू शकते, त्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. तुम्ही पुढील काही चुका तर करत नाही ना.
Aug 31, 2015, 05:13 PM ISTनैसर्गिक वातावरण देतं झोपेचा खरा आनंद!
एखाद्या पार्क किंवा समुद्र किनाऱ्यावर राहाणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे... एका नव्या शोधानुसार, अशा ठिकाणी राहणाऱ्यांना खास करून पुरुषांना खूप चांगली झोप येते.
Aug 26, 2015, 05:23 PM IST