शांत झोप घ्या... मेंदूला कार्यरत ठेवा!
आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय.
Sep 4, 2013, 02:29 PM ISTबदलापूरजवळ लोकलचा डबा घसरला
बदलापूर रेल्वेस्थानकाजवळ कर्जतहून बदलापूरला येणाऱ्या लोकलचा महिलांचा डबा रूळावरून घसरला. दुपारी दोन वाजताच्या सुमाराला ही घटना घडलीय. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
Jul 21, 2013, 05:29 PM ISTएअरहोस्टेसकडे विमान सोपवून झोपी गेले पायलट्स !
एअर इंडियाचं विमान ३३,००० फूट उंचावर आकाशात असताना कॉकपीटमधील दोन पायलट्स विमान एअरहोस्टेसच्या ताब्यात देऊन चक्क झोपी गेले. बँकॉकहून दिल्लीला विमान येत असताना ही घटना घडली.
May 4, 2013, 06:13 PM ISTरात्री भुतांची स्वप्नं पडत असल्यास...
उत्तम प्रकृतीसाठी रात्री ६-८ तास झोपणं आवश्यक असतं. तसं न झाल्यास नंतर दिवसभर सुस्ती राहाते. तब्येत बिघडण्याची शक्यता असते. काहीजणांना अनेक कारणंमुळे शांत झोप लागत नाही.
Jul 27, 2012, 04:51 PM ISTजागरण करू नका, अन्यथा...
तुम्हाला कमी झोप असेल. तुम्ही कमी झोपत असाल तर.. अति जागरण करीत असाल तर तुमचे काही खरे नाही. किमान सहा तास व्यवस्थित झोप घेतली नाही तर तुमची कायमची झोप उडाली समजा. व्यवस्थित झोप घेतली नाही तर स्ट्रोकची लक्षणे मोठ्या संख्येने दिसून येतात.
Jun 17, 2012, 08:39 AM ISTवयात होते वाढ, तशी झोप लागते गाढ
आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की जसजसं माणसाचं वय वाढतं, तसतशी त्याची भूक, झोप कमी होते. पण, नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे की वाढत्या वयानुसार झोपही वाढू लागते आणि अधिक शांत झोप लागते.
Mar 2, 2012, 04:39 PM ISTझोपला नाहीत तर कायमचे झोपाल
तुम्ही झोप घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल किंवा रात्री उशिरा जागरण करत असाल तर ते तुमची कायमची झोप उडवणारे ठरेल. पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला रोगाने पछाडले समजा. तुम्ही हृदविकाराबरोबर मधुमेहाचे शिकारी व्हाल. त्यामुळे ही दुखणं जीव घेणं ठरू शकेल. त्यामुळे झोपेबाबत खबरदारी घेतली पाहिजे.
Feb 7, 2012, 06:20 PM IST