जुहु भागातील झोपू प्रकल्पही वादाच्या भोवऱ्यात
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे प्रकल्पाला स्थगिती देत असल्याचे स्पष्ट आदेश होते. पण थेट मंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसवले गेलेत आणि जुहूमधल्या प्रेमनगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाबाबत झोपडीधारकांना नोटीसा बजावल्या जात आहेत. सध्या मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातले विविध घोटाळे उघड होत आहेत.
Aug 7, 2017, 05:11 PM ISTमुंबईत रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सोसायटी करणार पूर्ण
सोसायटीतील दोन गटांच्या वादात रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए स्वत:च विकासक होवून पूर्ण करणार आहे.
Jun 18, 2017, 08:39 AM IST