Year Ender 2015 : टेक्नॉलॉजीच्या विश्वात!
२०१५ हे वर्ष मोबाईल युझर्ससाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं. या वर्षात स्मार्टफोन आणखीन 'स्मार्ट' झाले. अनेक नवनव्या सुविधा ग्राहकांना स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळाल्या... एक नजर या बदलांवर
Dec 17, 2015, 04:37 PM ISTविद्यार्थ्यांना दिलेली ही शिक्षा पाहून तुम्ही हळहळ व्यक्त कराल
आपला लाडका अगदी जवळचा स्मार्टफोन जर कुणी तोडला तर, तुम्हाला काय वाटेल. पण जर हाच स्मार्टफोन स्वत:च्या हातानं तुम्हाला फोडण्याची शिक्षा मिळाली तर...
Sep 17, 2015, 07:46 PM ISTआला 256 जीबी मेमरी, 4 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन
तायवानची कंपनी आसूसने 256 जीबी इंटरनल मेमरी आणि 4 जीबी रॅम असलेला झेनफोन 2 डिलक्स स्पेशल एडिशन स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. फोन अरेनाच्या सूत्रानुसार आसूसने फोन काही दिवसांपूर्वी ब्राझिलमध्ये लॉन्च केलाय. या फोनची खास बात म्हणजे 256 जीबी मेमरीबरोबर वेगळे डिझाइन आहे.
Aug 27, 2015, 12:26 PM IST'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत'
सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात
Aug 1, 2015, 12:25 PM IST६० सेकंदात स्मार्टफोन चार्ज करणारी नवी बॅटरी
एकदा आयफोन ६ चार्ज करण्यासाठी आपल्याला दोन तास चार्जिंगची आवश्यकता असते. पण आता अशा एका अॅल्युमिनिअम बॅटरीचा शोध लागला आहे, की ज्यामुळे हा फोन केवळ साठ सेकंदात म्हणजे एका मिनिटात चार्ज होऊ शकतो.
Apr 7, 2015, 03:14 PM ISTस्मार्टफोन! तेही तुमच्या खिशाला परवडणारे
मोबाइल कंपनी झोलोने आपले दोन स्मार्टफोन ए.1000.एस आणि प्ले 8 एक्स-1200 बाजारात उतरवले आहे. लवकरच या फोनची विक्री बाजारात सूरु होणार आहे. झोलो प्ले 8 एक्स-1200 ची किंमत 19,999 रूपये तर झोलो ए.1000.एस या स्वस्त स्मार्टफोनची किंमत 7,799 रूपये आहे.
Aug 7, 2014, 01:57 PM ISTदिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वेळ 'स्मार्टफोन'ला!
जवळपास 25 टक्के उपभोक्ते आपला फोन दिवसातून 100 हून अधिक वेळा तपासून पाहतात. मंगळवारी समोर आलेल्या एका अभ्यासात ही गोष्ट समोर आलीय.
Jul 23, 2014, 03:33 PM ISTनवीन अॅप... इंटरनेटशिवाय करा चॅटींग!
तुमच्या फोनमध्ये व्हॉटस् अप, जी टॉक, वी चॅट किंवा आणखी काही चॅटींग अॅप्स असतीलच... पण, हे चॅटींग अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागते. शिवाय, वाय-फाय, टूजी, थ्रीजी कनेक्शनमध्ये अनेक वेळा रेंज नसल्यानं तुमच्या चॅटींगला ब्रेक लागतो. होय ना... पण, आता मात्र तुम्ही इंटरनेटशिवाय चॅट करू शकता.
Apr 24, 2014, 11:08 AM ISTGoogle Androidमाध्यमातून स्मार्टफोनवर आपले हस्ताक्षर
गुगलने अॅंड्रॉईड आधारित फोनसाठी ट्रान्सलेट अॅप अनेक भारतीय भाषांमध्ये आणले आहे. आता यात भर टाकत हॅण्डराईटिंग सपोर्टही सुरू केला आहे. त्यामुळे आपण बोटांच्या सहाय्याने आता आपल्या भाषेत लिहू शकणार आहोत.
Mar 18, 2014, 12:32 PM ISTमायक्रोमॅक्सचे दोन स्वस्त स्मार्टफोन बाजारात...
मायक्रोमॅक्सने ‘बोल्ट’ सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. ‘बोल्ट ए–२८’ आणि ‘बोल्ट ए-५९’ हे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च केले गेले
Jan 17, 2014, 08:34 PM ISTअँड्रॉईड, आयओएसला आता टक्कर देणार जपानी ‘टायझेन’!
स्मार्टफोनच्या बाजारात आता चांगलीच स्पर्धा रंगतेय. याच स्पर्धेत आता नवा भिडू दाखल होतोय. गुगलच्या अँड्रॉईड आणि अॅटपलच्या आयओएसला टक्कर देण्यासाठी जपानच्या एका कंपनीनं `टायझेन` नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचं जाहीर केलंय.
Jan 9, 2014, 09:44 AM IST‘ल्युमिया १०२०’ची किंमत तब्बल १० हजारांनी घसरली!
काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन बाजारात दाखल झालेल्या ‘नोकिया ल्युमिया १०२०’ या स्मार्टफोनची किंमत तब्बल १० हजार रुपयांनी कमी करण्यात आलीय.
Dec 26, 2013, 04:06 PM ISTस्मार्टफोन हरवला.. तर आता टेन्शन नको
स्मार्टफोन ही आजकाळाची गरज झाली आहे. एखाद्या पर्सनल सेक्रेटरीप्रमाणे आपली बरीचशी कामे स्मार्टफोन हा हलकी करतो. त्यात आपला महत्त्वपूर्ण डेटा असतोच, पण त्याबरोबरच कॉन्टॅक्ट नंबर्सही स्टोर केलेले असतात. डेटा बॅंकअपची सुविधा असली तरी आपला स्मार्टफोन अचानक हरवला तर आपला डेटा चोराला मिळून तो त्याचा गैरवापर करण्याची भीती आपल्याला नक्कीच वाटते. त्यामुळे ब्लॅकबेरी या मोबाईल कंपनीने यावर तोडगा शोधला आहे.
Dec 25, 2013, 01:26 PM ISTसॅमसंगचा नवा कर्व्ह्ड डिस्प्ले `गॅलॅक्सी राऊंड` फोन बाजारात
मोबाईल फोनच्या बाजारात सॅमसंगनं नवा धमाल फोन बुधवारी लॉन्च केलाय. सॅमसंगनं लॉन्च केलेल्या ‘गॅलॅक्सी नोट’सोबतच आणखी एक ‘स्मार्ट कर्व्ह्ड डिस्प्ले’ फोन ज्याची स्क्रीन फ्लेक्सिबल आहे असा फोन बाजारात आणलाय. काल कोरियात याचं लॉन्चिंग करण्यात आलं.
Oct 10, 2013, 10:53 AM ISTअॅपलनंतर सॅमसंगचीही स्वस्त स्मार्टफोनची घोषणा!
आघाडीची मोबाईल निर्माती कंपनी सॅमसंग या महिन्यात १५ हजारांहून कमी किमतीचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यामुळं स्मार्टफोन बाजारातील किंमतयुद्ध जोर धरण्याची शक्यता आहे.
Sep 16, 2013, 12:45 PM IST