आता मोबाईलसोबत विमा ‘कवच’
नोकियाने ग्राहकांना खूश करण्यासाठी आणि आपली मार्केटमध्ये पत टिकवण्यासाठी हॅंडसेटसोबत विमा उतरवण्याची योजना सुरु केलीय
Jun 12, 2013, 06:45 PM ISTसॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, नोकिया ‘आशा’ला टक्कर
मोबाईल मार्केटमध्ये आता स्पर्धा पाहायला मिळत आहे. नोकियाने मार्केटमध्ये टीकून राहण्यासाठी स्वस्त मोबाईल आणला. आता सॅमसंगने सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आहे. `सॅमसंग स्टार` असे या नवीन स्मार्टफोनचे नाव आहे.
May 25, 2013, 02:38 PM IST‘रिम’ झाली ब्लॅकबेरी; ब्लॅकबेरी – १० लॉन्च!
‘ब्लॅकबेरी’ मोबाईल हॅन्डसेट बनवणाऱ्या ‘रिसर्च इन मोशन’ म्हणजेच ‘रिम’ या कंपनीनं आपलं नाव बदलून आता ‘ब्लॅकबेरी’ हेच नाव धारण केलंय.
Jan 31, 2013, 11:55 AM IST