snake bite

साप चावल्यानंतरही शेतकरी सुखरुप मात्र, सापाचा झाला मृत्यू

साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मनुष्याचा मृत्यू झाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.

Feb 21, 2018, 12:08 PM IST

साप चावल्यानंतर लगेचच काय करावे ?

भारतात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. ज्यामध्ये काही खूप विषारी असतात तर काही अविषारी असतात.

Jan 14, 2018, 10:11 AM IST

सर्पविष भाग ४ : प्रतिसर्पविष कसं देतात

प्रतिसर्पविष म्हणजे काय हे आपण पाहीलं. आता ते रुग्णाला कसं देतात हे पाहुया..जर एखाद्याला विषारी साप चावलाच तरी तो वाचू शकतो पण त्यासाठी त्याला योग्य वेळी( सर्पदंशानतर तात्काळ किंवा 2 ते 3 तासात) प्रतिसर्पविष मिळायला हवं. 

Jul 25, 2017, 11:28 PM IST

सर्पविष : विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता

साप चावला म्हणजे मृत्यू अटळ असा अनेकांचा समज आहे. पण हा गैरसमज आहे. कारण तुम्हाला चावलेला साप विषारी की बिनविषारी यावर ते अवलंबून असतं. 

Jul 11, 2017, 12:07 AM IST

...म्हणून शाळाच दुसरीकडे हलवली, आदिवासी विभागाचा अजब दावा

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना साप चावला म्हणून शाळेची जागा बदलली, असा अजब युक्तीवाद आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय. 

May 5, 2017, 12:37 PM IST

तरूणाला मागून चावला साप, पाहा काय होती त्याची रिअॅक्शन

 थायलंडमधील एका सायबर कॅफेमध्ये अचानक साप घुसला आणि त्याने उडी घेत तरूणाच्या पार्श्वभागाचा चावा घेतला. त्यावेळी या तरूणाने आपली सुटका कशी करून घेतली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Apr 13, 2017, 03:50 PM IST

सर्पमित्राला कोब्रा जातीचा साप चावला

एकीकडे ज्यानं आजपर्यत अनेक सापांना जीवदान दिलं. त्याचं सापानं त्याचा जीव घेतलाय.

Mar 1, 2017, 06:59 PM IST

रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू

पुरोगामी महाराष्ट्रानं शरमेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सर्पदंश झालेल्या एका रुग्णावर, रुग्णालयातच सरकारी महिला डॉक्टरच्या उपस्थितीतच गावठी उपचार करण्यात आले. यात अखेर रुग्णालयातच रुग्णाचा मृत्यू झाला. 

Sep 9, 2016, 07:32 PM IST

रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू

रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू

Sep 9, 2016, 07:12 PM IST

रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू

रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू

Sep 9, 2016, 04:26 PM IST

चंद्रपुरात सर्पदंश झालेल्या रुग्णावर अघोरी उपचार

पुरोगामी महाराष्ट्रानं शरमेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. 

Sep 9, 2016, 02:33 PM IST

सर्पदंशाबाबत प्रभावी जनजागृती

सर्पदंशाबाबत प्रभावी जनजागृती

May 8, 2016, 09:48 AM IST

साप चावल्यावर हे प्रथमोपचार करा

भारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, मात्र सर्प दंश झाल्यानंतर अनेकवेळा रूग्ण दगावतात, प्रथमोपचार न केल्याने रूग्ण दगावतात असं म्हटलं जातं, अनेक ठिकाणी सर्प दंशावर औषधी उपलब्ध नसल्यानेही रूग्ण दगावतो.

Oct 18, 2015, 12:12 PM IST

इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात

भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.

Aug 24, 2015, 10:43 PM IST