तुम्हाला सर्प दंश झालाय? मग बोलवा मांत्रिकाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 09:46 PM ISTवाघोलीतील आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांना सर्पदंश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2015, 11:28 PM ISTनांदेडमध्ये सापाने चावा घेल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 07:34 PM ISTआर्मी मॅनच्या मागे लागली नागिन, ७२ वेळा डसली
तुम्हांला विश्वास बसणार नाही. एका नागिण एका लष्कराच्या जवानाच्या मागे पडली की त्याला तब्बल ७२ वेळा डसली. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील बल्हघाडीतील उनांद गावात राहणारे जवान इंद्र सिंग उर्फ ज्ञानू आता रिटायर झाले आहेत. यांची काहणी नाग-नागिन चित्रपटांसारखी आहे.
Apr 8, 2015, 04:47 PM ISTपावसाळ्यात सत्र सर्पदंशाचं...
आत्महत्यांपेक्षा सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. सर्पदंशामुळे शेतकरी दगावण्याचं प्रमाण जास्त असलं, तरी त्यासाठी कुठलीही शासनस्तरावर दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्षणासाठी काही ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे.
Jul 25, 2012, 08:24 AM ISTपुण्यावर विषारी संकट
गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुण्यात शंभरपेक्षा जास्त घोणस सापडल्यायत. आतापर्यंत २२ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्यायत. त्यामुळे पुणेकरांनी घरातून बाहेर पडताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
Nov 26, 2011, 12:46 PM IST