PHOTOS, VIDEO : उत्तर भारत गोठला, देशभरात हुडहुडी
जाणून घ्या काश्मीर, हिमाचल भागातील परिस्थितीविषयी
Jan 22, 2019, 12:18 PM IST
PHOTOS : नंदनवन, देवभूमी गोठली; आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद
देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून सर्वत्र तापमानाचा पारा खाली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 5, 2019, 12:49 PM ISTउत्तराखंड | चमोलीमध्ये हिमवृष्टीने पर्यटक आनंदले
उत्तराखंड | चमोलीमध्ये हिमवृष्टीने पर्यटक आनंदले
Jan 4, 2019, 09:25 AM ISTकारगिलमध्ये रक्त गोठवणारी थंडी, गुलमर्गमध्ये मायनस 10 डिग्री तापमान
काश्मीर घाटीत कारगिलमध्ये रक्त गोठवणारी थंडी पडली आहे. गुलमर्गमध्ये मायनस 10 डिग्री तापमान गेलेय.
Dec 14, 2018, 06:38 PM ISTहिमाचलमध्ये सर्वत्र बर्फाची चादर, महाराष्ट्रातही थंडी वाढली
पर्यटकांनी लुटला बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद
Dec 13, 2018, 06:45 PM ISTकाश्मीरमध्ये हिमवृष्टी, पर्वत रांगांवर बर्फाची चादर
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. पर्वत रांगांवर जणू काही बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 5, 2018, 08:42 AM ISTजम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी, महत्त्वाचे मार्ग बंद
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हिमवृष्टी सुरू आहे.
Nov 3, 2018, 04:47 PM ISTलाहोल स्पीति व्हॅलीत अडकलेल्या 650 हून अधिक जणांची सुखरुप सुटका
या सर्वांना लाहोलच्या शिशु सुरुंगच्या मार्गानं मनालीतील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं
Sep 27, 2018, 09:32 AM ISTमुंबईतील रविवारचा पाऊस, पाहा फोटो
रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबईत अनेक सकल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. तर काहींही चौपाटीवर पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
Jun 17, 2018, 03:19 PM ISTमुंबई । रविवारी सुटीत पावसाचा आनंद लुटताना मुंबईकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 17, 2018, 03:10 PM ISTहिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ, जनजीवन विस्कळीत
Mar 16, 2018, 08:58 PM ISTउत्तर भारतात थंडीची लाट अधिक तीव्र, पंजाब-काश्मीर गारठले
उत्तर भारतात थंडीची लाट अधिक तीव्र झालेय. जम्मू-काश्मीरसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये कडाक्याची थंडी आहे. काश्मीरमध्ये पर्यटकांची बर्फात धमाल-मस्ती सुरु आहे.
Dec 14, 2017, 08:32 AM ISTउत्तर भारतामध्ये हिमवर्षावाला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 10:49 PM IST