जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी
जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी अचानक वातावरण बदलल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही तासांत पारा कमालीचा घसरला असून जम्मू काश्मीरच्या अनेक भागात जोरदार हिमवृष्टी झाली.
Dec 12, 2017, 09:36 AM ISTहिमाचलमध्ये हिमवर्षाव, बद्रीनाथवर पांढरी चादर
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हिमवर्षावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाबा बद्रीनाथमध्येही मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे.
Nov 18, 2017, 05:20 PM ISTकाश्मीरमध्ये बर्फवृष्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2017, 03:20 PM ISTशिमल्यात तूफान बर्फवृष्टी, नारकंड्यात 200 पर्यटक अडकले
शिमल्यामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम तिथल्या जनजीवनावरही झाला आहे. जवळपास दोनशे पर्यटक हे बर्फवृष्टीमुळे नारकंड्यामध्ये अडकले आहेत.
Jan 7, 2017, 05:47 PM ISTदिल्लीत पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळं वातावरण दिसतंय. कुठे थंडी तर कुठे पाऊस अशी सध्याची परिस्थिती आहे.
Jan 7, 2017, 09:47 AM ISTशिमल्यात वर्षातली पहिली बर्फवृष्टी
सगळीकडे नाताळची धूम सुरू असताना निसर्गाकडूनही शिमला आणि उत्तराखंडला बर्फवृष्टीच्या रुपात नाताळची अनोखी भेट मिळाली आहे.
Dec 25, 2016, 11:46 PM ISTटोकियो: भूकंपाच्या देशा'त नोव्हेंबरचा बर्फ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 04:22 PM ISTसिमल्यात बर्फवृष्टी, डलहौजीत तापमान उणे तीन अंश
ऐन फेब्रुवारीमध्येही सिमल्यात बर्फवृष्टी सुरू आहे. सगळे रस्ते बर्फानं वेढले गेलेत.
Feb 9, 2016, 08:34 AM ISTयवतमाळ : नुकसाग्रस्त शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2015, 07:20 PM ISTउस्मानाबाद : गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
Mar 9, 2015, 06:23 PM ISTश्रीनगरला बर्फाची चादर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 10:25 AM ISTदेश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
देश गारठला; कुठे बर्फवृष्टी तर कुठे धुकं
Dec 23, 2014, 09:02 AM ISTउत्तर भारत गारठला, शिमला- मनालीमध्ये हिमवृष्टी
उत्तर भारतात गारठा वाढू लागलाय. शिमला आणि मनालीमध्ये शनिवारपासून जोरदार हिमवृष्टी सुरु आहे.
Dec 16, 2014, 09:59 AM IST