शोभिताचा लग्नानंतरचा पहिला सण; शेअर केले पोंगलचे खास फोटो
शोभिताचे नवऱ्यासोबत पोंगल सण साजरा करतानाचे काही फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधत आहेत.
Jan 15, 2025, 02:53 PM ISTएकीकडे समांथासोबत चित्रपट, दुसरीकडे शोभितासोबत...! कोणी कल्पनाही केली नसेल असं आहे नागा चैतन्यचं 'त्या' दोघींसोबत कनेक्शन
Sobhita Dhulipala-Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं कारण... खरंच आहे का शोभिता?
Jan 2, 2025, 05:03 PM IST'कोणीही असं प्रेम...', नागा चैतन्य आणि शोभिता याचं लग्न लागताच समांथाची Instagram पोस्ट; रंगली एकच चर्चा
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभितासह (Sobhita Dhulipala) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. नागा चैतन्यने सोशल मीडियावर (Social Media) लग्नाचे फोटो शेअर करताच काही वेळात समांथाने पोस्ट शेअर केली आहे.
Dec 9, 2024, 01:52 PM IST
PHOTO : नागा चैतन्य-शोभिताचं अखेर विवाहबंधनात! वधू वराचे पहिले फोटो समोर
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला आज विवाहबंधनात अडकले. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पारंपारिक पद्धतीने त्यांचा विवाह झाला.
Dec 4, 2024, 09:40 PM ISTनागा चैतन्य-शोभिता आज विवाहबंधनात अडकणार, 650 कोटींच्या ठिकाणी घेणार सात फेरे, 'हे' पाहुणे असणार उपस्थित
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार आणि त्यांच्या लग्नाला कोणते पाहुणे उपस्थित राहणार? जाणून घ्या सविस्तर
Dec 4, 2024, 12:45 PM ISTसमंथाच्या घटस्फोटाने कोलमडले होते वडील,'नवी कहाणी...' वडिलांच्या निधनानंतर लेक भावूक
Samantha Ruth Father Death: नुकतेच समंथा रुथ प्रभू हिच्या वडिलांचे निधन झाले. दरम्यान, त्यांच्या काही जुन्या बोलण्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मुलीच्या घटस्फोटाबद्दलही काही सांगितले आहे. समंथा आणि नागा चैतन्य लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर वेगळे झाले. यावर समंथाचे वडील एका कवितेतून व्यक्त झाले होते.
Nov 30, 2024, 12:49 PM IST'आपण पुन्हा भेटू,' नागा चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरु असतानाच समाथांवर दु:खाचा डोंगर
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समांथाच्या वडिलांचं निधन झालं आहे. समांथाने यावेळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
Nov 29, 2024, 08:23 PM IST
गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'
Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya : समांथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nov 25, 2024, 01:21 PM ISTPHOTO : कानात झुमके आणि गोल्डन साडी..., शोभिता धुलिपालाचे साडीमध्ये समुद्रकिनारी फोटोशूट, फोटोंनी वेधलं लक्ष
साउथ अभिनेत्री शोभिता धुलिपाला नेहमी तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने समुद्रकिनारी फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
Sep 22, 2024, 01:33 PM ISTसाखरपुड्यानंतर पहिल्यांदाच शोभिताने दाखवली इंगेजमेंट रिंग, शेअर केला साडीतला सुंदर फोटो
साउथ सुपरस्टार नागा चैतन्यसोबत साखरपुडा झाल्यानंतर आता शोभिता धुलिपाला हिच्या नवीन फोटोंवर चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत. ज्यामध्ये ती इंगेजमेंटची रिंग दाखवत आहे.
Sep 5, 2024, 07:39 PM ISTनागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालाच्या लग्नाची तारीख ठरली? अभिनेता म्हणाला...
अद्याप काहीही लग्नाची तारीख ठिकाण असं काहीही ठरवलं गेलं नाही आणि ते लवकरच जाहीर करू, असं नागाने म्हटलंय.
Aug 28, 2024, 09:34 PM ISTनागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथा पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'प्रेम म्हणजे त्याग, आयुष्यात दुसरी व्यक्ती...'
Samantha Post After Naga Chaitanya Engagement : नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर आता समंथाने आपल्या भावना इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केल्यात.
Aug 25, 2024, 07:03 PM IST'दुसऱ्या बाईसाठी नाग चैतन्य शोभिताला 2027 मध्ये सोडणार'; थेट पोलीस स्टेशनमध्ये...
Naga Chaitanya To Leave Sobhita Dhulipala For Another Woman: समंथा प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर आता नाग चैतन्याने दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर साखरपुडा केल्यानंतर हे भाकित करण्यात आलं आहे.
Aug 14, 2024, 02:16 PM ISTVIDEO : नागार्जुनने जेव्हा होणाऱ्या सुनेला सर्वांसमोर म्हटलं होतं So Hot, म्हणतो 'तिच्याविषयी मला आकर्षण...'
नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. यानंतर नागार्जुनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नागार्जुन सुनेला का असं म्हणाला.
Aug 12, 2024, 08:49 PM ISTनागा चैतन्यचा साखरपुडा होताच समांथाला आलं लग्नाचं प्रपोजल, उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Marriage Proposal : नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथा रुथ प्रभूला आले लग्नाचे प्रपोजल...
Aug 11, 2024, 11:49 AM IST