south mumbai

South Mumbai Vasudev Campaigning For Shiv Sena In Lok Sabha Election 2019 PT1M25S

मुंबई | दक्षिण मध्य मुंबईत वासुदेवाची प्रचार वारी

South Mumbai Vasudev Campaigning For Shiv Sena In Lok Sabha Election 2019
दक्षिण मध्य मुंबईत वासुदेवाची प्रचार वारी

Apr 21, 2019, 05:40 PM IST

मिलिंद देवरांवर धर्माच्या आधारावर मत मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

काँग्रेस उमेदवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Apr 21, 2019, 12:10 PM IST
South Mumbai Congress Leader Kalidas Kolambkar Supports Shivsenas Rahul Shewale In Campaigning PT1M18S

मुंबई | काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

मुंबई | काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरांचा राहुल शेवाळेंना पाठिंबा

Apr 18, 2019, 01:50 PM IST
 South Mumbai Congress VS Shivsena Video War 17 April 2019 PT3M1S

मुंबई | दक्षिण मुंबईत काँग्रेस VS शिवसेना मतदारसंघात व्हिडिओ वॉर

मुंबई | दक्षिण मुंबईत काँग्रेस VS शिवसेना मतदारसंघात व्हिडिओ वॉर

Apr 17, 2019, 12:15 PM IST
South Mumbai Milind Deora And Eknath Gaikwad Criticies Shivsena Party PT2M8S

मुंबई | दक्षिण मुंबईची आघाडीची मोहिम

मुंबई | दक्षिण मुंबईची आघाडीची मोहिम

Apr 13, 2019, 02:00 PM IST
South Mumbai Congress Contestant Eknath Gaikwad Meeting People In Morning Walk For Election Campaign PT1M5S

मुंबई । दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवार गायकवाड यांचा मॉर्निंग वॉक

दक्षिण मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवार गायकवाड यांचा मॉर्निंग वॉक

Mar 30, 2019, 10:55 PM IST

मुंबईतील ऐतिहासिक इमारतींना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा

देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य

Jun 30, 2018, 10:41 PM IST

मुंबई | मरीन लाईन्सला रस्ता खचला

मुंबई | मरीन लाईन्सला रस्ता खचला

Jun 25, 2018, 09:14 PM IST

नौसेना आणि मोदी सरकारमध्ये का उडतायत खटके?

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौसेनला जोरदार टीका केलीय. 

Jan 12, 2018, 11:31 AM IST

दक्षिण मुंबईत का हवी अधिकाऱ्यांना घरं, १ इंचही जमीन देणार नाही-गडकरी

नौदलाला दक्षिण मुंबईत फ्लॅट बांधण्यासाठी, एक इंचही जमीन दिली जाणार नाही.

Jan 11, 2018, 07:08 PM IST

मराठा रणरागिणींचा एल्गार, सरकारला दिला इशारा

आज मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सामील झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रोसिटी कायद्यात बदल अशा विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आज हे वादळ मुंबईत धडकले आहे. मराठा समाजातील लाखो बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत. 

Aug 9, 2017, 01:46 PM IST

मुंबईतील मराठा मोर्चाच्या भगव्या वादळाचे दोन फोटो... होताहेत व्हायरल

 मराठा क्रांती मूक मोर्चासाठी अभूतपूर्व संख्येने मराठा समाज  मुंबईत धडकला. राज्यभरातून मराठा बांधव मंगळवारीच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.  मोर्च्यापूर्वी मुंबईतील रस्ते आणि मोर्चा सुरू झाल्यानंतर भगवामय झालेले रस्ते याचे सुंदर फोटो आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी काढले आहे. 

Aug 9, 2017, 01:33 PM IST

सरकारचा वेळकाढूपणा - अजित पवार

 9 ऑगस्ट ला भारत छोड़ो आंदोलन झाले. आज सकल मराठा मोर्चा आहे. 57 मोर्चे निघाले. सर्वांना वाटत होते की सरकार निर्णय घेईल, पण सत्ताधारी पक्ष वेळकाढूपणा काढत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मराठा मोर्चा संदर्भात सरकारवर टीकेची झोड उठवली. 

Aug 9, 2017, 01:04 PM IST

मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

मराठा क्रांती मूक मोर्चाला मुंबईत सुरुवात झाली आहे. मुंबईत भगवं वादळ धडकलं आहे. मुंबईचं वातावरण मराठामय झालं आहे. तर दुसकरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधीमंडळातही सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी विधानभवनाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. विधानसभेचं कामकाज सुरु होण्याआधीच आमदार आक्रमक झाले होते. अखेर विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करावं लागलं. 

Aug 9, 2017, 12:44 PM IST

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांचं शिवसेनेला आव्हान

मराठा क्रांती मोर्चाला मुंबईत उत्साहात सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी प्रचंड गर्दी मराठा बांधवांनी केली आहे. राज्यभरातून मराठा माणूस मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेनेला आव्हान केलं आहे

Aug 9, 2017, 12:06 PM IST