राज्यात जीएसटीवर विशेष अधिवेशनाला सुरुवात
संसदेने मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकारचा जीएसटी कायदा मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालीय.
May 20, 2017, 09:49 PM ISTदोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांची फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 07:45 PM ISTजीएसटीच्या निमित्ताने विरोधकांची फटकेबाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 07:44 PM ISTराज्याचे जीएसटीसाठी विशेष अधिवेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 04:38 PM ISTजीएसटीसाठी मुंबईत 3 दिवसाचं विशेष अधिवेशन
एकीकडे श्रीनगरमध्ये GSTचे दर ठरले असताना राज्याचा GST संमत करण्यासाठी 3 दिवसाचं विशेष अधिवेशन मुंबईत होतं आहे. केंद्रात याला सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यामुळे राज्यात चर्चा करून विधेयक मंजुर करण्याची औपचारिकता बाकी आहे. खरं लक्ष असेल ते विरोधक आणि शिवसेनेच्या शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिकेकडे.
May 20, 2017, 08:35 AM ISTजीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
जीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
May 19, 2017, 05:21 PM ISTजीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
उद्यापासून म्हणजे शनिवारपासून 3 दिवसाच्या जीएसटीनिमित्त विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होत आहे. जीसएटी केंद्रात मंजुर झाले असल्यानं आणि सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यानं राज्यात जीएसटीबाबात चर्चा करत मंजुर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. असं असलं तरी विरोधकांबरोबर शिवसेनेनेही पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा काढल्यानं भाजपाची डोकेदुखी कायम रहाणार आहे.
May 19, 2017, 04:39 PM ISTलाचखोरीच्या आरोपांवर केजरीवाल बोलणार?
लाचखोरीच्या आरोपांवर केजरीवाल बोलणार?
May 9, 2017, 06:15 PM IST'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'
May 2, 2017, 04:17 PM IST'शेतकऱ्यांच्या कर्जमाफी'साठी विरोधकांना हवंय 'स्पेशल अधिवेशन'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांनी मागणी केलीय.
May 2, 2017, 09:04 AM ISTजीएसटीवर राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
येत्या१७ ते १९ मे दरम्यान हे अधिवेशन होईल.
Apr 25, 2017, 04:51 PM ISTअॅट्रॉसिटीवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन हवं, सामनातून शिवसेनेची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2016, 02:30 PM IST'जीएसटी'साठी राज्याच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.
Aug 29, 2016, 09:27 AM ISTअधिवेशनाच्या नावाने शिक्षकांना विशेष रजा नाही : औरंगाबाद खंडपीठ
शाळा बंद करून अधिवेशनाला जाणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा घेता येणार नाहीत असा निर्णय कोर्टानं दिलाय.
Feb 4, 2016, 03:58 PM IST