विड्याच्या पानांवर तमालपत्र जाळण्याचे 7 फायदे काय आहेत?
विड्याच्या पानांवर तमालपत्र जाळण्याचे 7 फायदे काय आहेत?
Nov 15, 2024, 03:35 PM ISTकर्णाकडे असे काय होते ज्यामुळे श्रीकृष्णाने त्याला सर्वश्रेष्ठ म्हटले?
कर्णाकडे असे काय होते ज्यामुळे श्रीकृष्णाने त्याला सर्वश्रेष्ठ म्हटले?
Aug 15, 2024, 11:39 AM ISTश्रीकृष्णाच्या जुन्या वस्त्रांच काय कराव?
Krisha Janmashtami 2024: श्रीकृष्णाच्या जुन्या वस्त्रांचं काय करावं? हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमी हा सण महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट 2024 ला साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी लोक भक्तीभावाने बाल कृष्णाची सेवा करतात. बाल कृष्णाच्या पूजेसाठी वस्त्रांचा वापर करत असतो. पण अनेकवेळा हे कपडे जुने होतात त्यावेळी त्या कपड्यांचं काय करावं?
Aug 13, 2024, 02:04 PM IST
'असं' मंदिर ज्याची कवाडं फक्त नागपंचमीलाच उघडतात
हिंदू धर्मात शतकानुशतके सापांची पूजा करण्याची परंपरा आहे.नागपंचमीच्या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते.नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे.
Aug 8, 2024, 12:41 PM IST
देवदेतांच्या पुजेला का वापरतात तांदूळ, काय सांगतं शास्त्र ?
सणावाराला किंवा पुजा करताना तांदूळ हे लागतातच. तांदळाशिवाय कोणतीही पुजा अपूर्ण राहते. जाणून घेऊयात तांदळाला इतकं महत्त्व का दिलं जातं ?
Aug 8, 2024, 11:20 AM ISTShrawan 2024 : कसं करतात शिव ध्यान ? काय आहेत याचे फायदे
भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच शिवभक्त श्रावणातील सोमवारी महादेवांची उपासना करतात.
Aug 7, 2024, 03:48 PM ISTChanakya Niti : मुलांना शिस्त लावायची असेल तर त्यांच्याशी वयानुसार वागावे, चाणक्य नीति काय सांगते?
Chanakya Niti Parenting : अनेकदा पालकांना मुलांशी कसं वागायचं, ते कळत नाही? अशावेळी चाणक्य नीती करेल मदत.
Apr 27, 2024, 03:49 PM ISTजैन मुनी कपडे परिधान का करत नाही? कारण अतिशय महत्त्वाचं
Mahavir Jayanti 2024 : आज जगभरात महावीर जयंती उत्साहाने साजरी केली जातेय. जैन धर्माचे लोक भगवान महावीर यांची पूजा करतात. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की, जैन साधू अतिशय कठोर साधना करतात. त्यांची साधना प्रत्येकालाच थक्क करताना दिसत आहे.
Apr 21, 2024, 10:31 AM ISTजन्म कुंडलीत चंद्र कमकुवत असल्यास काय परिणाम होतो ?
ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीला चांगले किंवा वाईट परिणाम मिळतात. असं म्हटलं जातं की, जन्म कुंडलीत चंद्र कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला बऱ्याच समस्यांना सामोरे जावं लागतं.
Apr 3, 2024, 02:06 PM IST8 मार्च हा दिवस आहे खूप खास, महिला दिन, महाशिवरात्रीसह 2 व्रतांचं मिळणार पुण्य
8 मार्च हा दिवस अतिशय खास आहे. यादिवशी महिला दिन असून त्यासोबत तीन व्रतांचं पुण्य या दिवशी लाभणार आहे. महाशिवरात्रीसह अजून दोन व्रत त्या दिवशी आहे. त्यामुळे तुमच्या एका व्रतातून तिघाचं पुण्य मिळणार आहे.
Mar 6, 2024, 03:33 PM ISTChandra Grahan 2024 : 'या' राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणापासून राहावं सावधान! आयुष्यात होणार मोठे बदल
Chandra Grahan 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रेनुसार, या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला कन्या राशीत होणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे.
Feb 17, 2024, 10:45 PM ISTकपाळी अष्टगंध लावल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे
अध्यात्माप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या अष्टगंध लावण्याचे खूप फायदे आहेत.
Feb 13, 2024, 03:46 PM ISTजया किशोरींनी दिल्या नात्यात प्रेम वाढवण्याच्या टिप्स, 'जोडीदाराच्या 'या' गोष्टी आवडल्या पाहिजेत'
ज्या गोष्टींचा पाया कमकुवत आहे त्या गोष्टी बदलतात किंवा संपतात हे निश्चित आहे. जोडीदारातील प्रेमालादेखील ही गोष्ट लागू होते, असे जया किशोरी सांगतात.
Dec 9, 2023, 09:51 AM ISTBudhaditya Yog : शारदीय नवरात्रीमध्ये तयार होणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा
Budhaditya Yog 2023: सध्या सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कन्या राशीत असून नवरात्रीच्या काळात ते कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे.
Oct 11, 2023, 08:06 AM ISTGuru Vakri 2023: गुरु मेष राशीमध्ये झाला वक्री; 'या' राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीत मिळणार भरपूर लाभ
Guru Vakri 2023 : सोमवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी गुरु ग्रह मेष राशीत वक्री झाला आहे. गुरूच्या वक्री चालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Sep 5, 2023, 05:40 AM IST