Asia Cup 2023: 39 वर्षांनंतरही स्वप्न राहिलं अपूर्ण; चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!
Asia Cup 2023: एशिया कपच्या फायनल सामन्यामध्ये भारत विरूद्ध श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी हा सामना रंगणार असून कोण एशिया कप ( Asia Cup 2023 ) जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे. मात्र यावेळी चाहत्यांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे.
Sep 15, 2023, 08:09 AM ISTविश्वचषकाचं जेतेपद यंदा टीम इंडिया पटकावणार, 'हा' आश्चर्यकारक योगायोग येणार जुळून
ODI World Cup 2023: एशिया कप स्पर्धेनंतर भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा भारतातल्य विविध स्टेडिअमवर रंगणार असून स्पर्धेबाबत टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूंने एक भविष्यवाणी केली आहे.
Sep 7, 2023, 03:40 PM ISTIND vs PAK: भारत-पाक मालिकांचा दुष्काळ संपणार? मोदी सरकारच्या कोर्टात BCCI ने ढकलला चेंडू
Indian vs Pakistan Bilateral series: आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय.
Sep 7, 2023, 09:40 AM ISTAsia CUP स्पर्धेदरम्यान मोठी बातमी, श्रीलंकेतले सामने रद्द होणार, टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार?
Asia CUP 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेत पाच सामने झालेत. एशिया कप स्पर्धा ऐन रंगात असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे श्रीलंकेतले सामना रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशात हे सामने पाकिस्तानात होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.
Sep 4, 2023, 05:07 PM ISTशेतकऱ्याची लेक जाणार पॅरिसला; पारुलने मोडला नॅशनल रेकॉर्ड, नीरज चोप्रासह Paris Olympic साठी क्वालिफाय!
Parul chaudhary Success Story : पारूल चौधरी ही गरीब घराण्यातील मुलगी. मेरठच्या एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. पारूल एकेकाळी तिच्या गावापासून ते स्टेडियमपर्यंत पायी जात होती.
Aug 28, 2023, 04:31 PM ISTNeeraj Chopra सह भारताच्या 'या' 2 पठ्ठ्यांनी मारली फायनलमध्ये एन्ट्री!
World Athletics Championships 2023 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने शुक्रवारी पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर फेक करून जागतिक चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी देखील तो पात्र ठरला. चोप्रासोबत भारताच्या डीपी मनू (81.31 मी) आणि किशोर जेना (80.55 मी) यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला.
Aug 25, 2023, 09:01 PM ISTAsia Cup 2023 : दिल थाम के बैठिए! आशिया कपमध्ये दिसणार 'या' सुंदर महिला अँकर
Sports presenter asia cup 2023: आशिया कप 2023 स्पर्धा येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 17 स्पटेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत महिला स्पोर्ट्स प्रेझेटेटर कोण असेल? पाहुया..
Aug 20, 2023, 08:21 PM ISTWorld Cup 2023: क्रिकेट प्रेमींची उत्सुकता संपणार; 'या' तारखेला वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा
ICC ODI World Cup 2023: यंदाचा वनडे वर्ल्डकप ( ICC ODI World Cup 2023 ) अत्यंत खास असणार आहे, याचं कारण म्हणजे तो भारतात आयोजित केला जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची वर्ल्डकपसाठी घोषणा कधी होणार असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होताना दिसतोय.
Aug 8, 2023, 04:38 PM ISTकोण आहे येशा सागर?, क्रिकेट सोडून हिच्या सौंदर्याचीच होतेय चर्चा
ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये भारतीय स्पोर्ट्स अँकर येशा सागरच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. येशाचा जन्म 14 सप्टेंबर 1995 रोजी पंजाब राज्यात झाला. ती व्यवसायाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल देखील आहे. याशिवाय तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.
Aug 5, 2023, 05:28 PM ISTक्रिकेटविश्वावर पसरली शोककळा! 'या' भारतीय खेळाडूने घेतला जगाचा निरोप
Rustam Sorabaji Cooper: रुस्तम सोराबजी कूपर यांनी गेल्यावर्षी 14 डिसेंबर रोजी आपला 100वा जन्मदिवस साजरा केला होता. ते जगातील सर्वात जास्त काळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे खेळाडू होते. त्यांच्या मृत्यूनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने ट्विट करून संवेदना व्यक्त केल्या आहेत.
Aug 1, 2023, 05:19 PM IST'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!
Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे.
Jul 11, 2023, 07:29 PM ISTSunil Gavaskar: इंग्लिश कॉमेंटेटर्सकडून भारतीयांची टिंगल, लिटल मास्टरांनी घेतली गोऱ्या साहेबांची शाळा; म्हणाले..
Sunil Gavaskar On Ashes 2023: भारतीय चाहते त्यांच्या घरच्या संघालाच सपोर्ट करताना दिसतात, असं इंग्लिश समालोचकांनी म्हटलं होतं. त्यावर आता बर्थडे बॉल (Sunil Gavaskar Birthday) सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी गोऱ्या साहेबांची शाळा घेतली आहे.
Jul 10, 2023, 09:51 PM ISTWorld Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये 'या' चार टीम सेमीफायनल खेळणार; सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी!
Sourav Ganguly, Big prediction: यजमान भारतीय संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 9, 2023, 05:58 PM ISTVideo: पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने रचला इतिहास; एकाच ओव्हरमध्ये केला 'हा' कारनामा; पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय!
Shaheen Shah Afridi, T20 Blast 2023: शाहीन आफ्रिदीने एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेत इतिहास रचलाय. अशी कामगिरी करणारा आफ्रिदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
Jul 1, 2023, 03:35 PM ISTयाच 'कृत्या'मुळे टीम इंडियात सरफराज खानची निवड झाली नाही? समोर आला 'तो' Video
Sarfaraz Khan : 25 वर्षांच्या सरफराज खानची विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड करण्यात आली नाही. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Jun 26, 2023, 03:29 PM IST