मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या आदेशामुळे प्रकाश मेहता अडचणीत
एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत.
Jul 31, 2017, 09:45 PM ISTएसआरए प्रकरणातील आरोप विश्वास पाटलांनी फेटाळले
एसआरए प्रकरणात झालेले सर्व आरोप विश्वास पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.
Jul 28, 2017, 11:47 PM IST'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
Jul 14, 2017, 09:05 PM IST'एसआरए' प्रकल्पांतून कुणाची घरं भरतायत?
एसआरए प्रकल्पातील घोटाळ्यामुळं अचानक प्रकाशझोतात आले ते विक्रोळी पार्कसाईट येथील हनुमाननगर... गेल्या दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पामुळं शेकडो कुटुंबीय ट्रान्झिट कँम्पमध्ये अक्षरश: सडतायत. विकासक बदलून येतात आणि जातात, पण प्रकल्प काही मार्गी लागत नाही...
Jul 14, 2017, 07:41 PM ISTएसआरए प्रकल्पाशी संबंधित स्टिंग ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 06:39 PM ISTएसआरए प्रकल्प प्राधिकरण स्वत: पूर्ण करणार
यातून मार्ग काढण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने रखडलेले प्रकल्प स्वत:च पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय.
Jun 19, 2017, 12:19 AM ISTमुंबईत रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सोसायटी करणार पूर्ण
सोसायटीतील दोन गटांच्या वादात रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए स्वत:च विकासक होवून पूर्ण करणार आहे.
Jun 18, 2017, 08:39 AM ISTमुंबई : निवडणुकीआधी ६३ हजार कुटुंबांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 04:19 PM ISTएसआरएची घरं विकणाऱ्या, भाड्यानं देणाऱ्यांना दिलासा
एसआरएची घरं विकणाऱ्या, भाड्यानं देणाऱ्यांना दिलासा
Jul 27, 2016, 02:00 PM ISTमूळ कोळीवाडा रहिवाशांचा एसआरएला विरोध
मूळ कोळीवाडा रहिवाशांचा एसआरएला विरोध
Nov 12, 2015, 09:12 PM IST'एसआरए'चा अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात
'एसआरए'चा अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात
Oct 2, 2015, 11:10 AM IST'म्हाडा'च्या दलालांवर विसंबला तो संपला!
म्हाडाचं घर घेण्यासाठी आपण एखाद्या दलाल किंवा म्हाडातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा सहारा घेण्याचा प्रयत्न करताय का... सावधान... कारण, तुमच्यावर कायम स्वरूपी बेघर होण्याची वेळ येऊ शकते.
May 22, 2015, 10:35 AM IST'एसआरए' योजनेत घोळ; 'एचडीआयएल’वर गुन्हा दाखल
‘एचडीआयएल’ या बांधकाम व्यावसायिक कंपनीचे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे आता उजेडात येऊ लागलेत. गोरगरीब झोपडीवासियांची तसेच मध्यमवर्गियांची एचडीआयएल कशी फसवणूक करतेय, याची धक्कादायक उदाहरणं समोर येत आहेत.
Dec 11, 2014, 01:49 PM ISTएसआरए प्रकरणी ३ जणांविरोधात तक्रार दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 09:22 PM IST