श्रीदेवीच्या मृत्यूनंतर मी आजूबाजूच्या महिलांकडे...; बोनी कपूर यांचा मोठा खुलासा! 'आकर्षणा'चाही उल्लेख
Boney Kapoor Shocking Comment On Sridevi Death: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा 20 वर्षांचा संसार 2018 मध्ये श्रीदेवीच्या आकस्मिक निधनामुळे अचानक मोडला. मात्र श्रीदेवीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोनी कपूर यांनी धक्कादायक खुलासा केलाय. ते काय म्हणालेत पाहूयात...
Dec 28, 2024, 10:18 AM IST36चा आकडा असूनही 'मिस हवाहवाई'च्या निधनानंतर Jaya Prada यांनी लिहिलं असं काही... काय होतं वादाचं कारण?
Sridevi and Jaya Prada : त्या काळात श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्यातील टक्कर हे जगजाहीर होती. त्या एका चित्रपटामुळे त्या दोघींमध्ये वैर झालं.
Apr 24, 2024, 10:38 AM ISTPHOTO : श्रीदेवीला बघण्यासाठी घराबाहेर तासनतास थांबायचा, उर्मिलाच्या प्रेमात वेडा, 'या' दिग्दर्शकाला बनायचं होतं 'गे'!
Birthday Special : फोटोमधील हा चिमुकला आज चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहे. श्रीदेवीची एक झलक पाहण्यासाठी तो अभिनेत्रीच्या घराबाहेर तासनतास थांबायचा. आज या दिग्दर्शकाचा 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याचा आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसेल.
Apr 7, 2024, 09:35 AM ISTश्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नेंट होत्या? बोनी कपूर यांचा जान्हवीशी संबंधित मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं मृत्यू कारण खुद्द त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी खुलासा केला आहे. त्यानंतर आता बोनी कपूर यांनी जान्हवीच्या जन्माबद्दलचा मोठा खुलासा केला आहे.
Oct 3, 2023, 01:55 PM ISTतुम्ही श्रीदेवी यांची हत्या केली? बोनी कपूर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'ती चांगलं दिसण्यासाठी...'
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनानंतर त्यांचे पती आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याकडे संशयाने पाहिलं जात आहे. अनेकांनी तर त्यांनीच हत्या केल्याचा आरोपही केला होता. दरम्यान, त्यावर आता बोनी कपूर यांनी भाष्य केलं आहे.
Oct 3, 2023, 11:47 AM IST
ठरल्यापेक्षा अधिक मानधन, लग्नाआधीच गरोदर, मंदिरात लग्न अन्...; श्रीदेवी-बोनी कपूर यांची रिअल लाइफ फिल्मी Love Story
Sridevi 60th Birth Anniversary : सध्या चर्चा आहे ती म्हणजे श्रीदेवी यांची. आज त्यांचा 60 वा वाढदिवस आहे. तेव्हा या निमित्तानं आपण जाणून घेऊया बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रेमकथेबद्दल. ही काही फिल्मी लव्ह स्टोरीपेक्षा कमी नाही.
Aug 13, 2023, 10:37 AM ISTSridevi Death Anniversary: मैत्रीणीच्याच पतीवर जडला श्रीदेवीचा जीव; पाठीत खुपसला खंजीर
Sridevi Death Anniversary: हा काळ आहे 1996 चा जेव्हा श्रीदेवी (Sridevi Death) यांच्याशी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते बॉनी कपूर यांनी लग्न केले होते. त्यावेळी श्रीदेवी या अभिनयात सर्वात लोकप्रिय अशा अभिनेत्री होत्या.
Feb 24, 2023, 05:22 PM IST'तुझ्या जाण्यानंतर...'; श्रीदेवी यांना आठवत पतीनं शेअर केला Emotional Photo
श्रीदेवी यांच्या निधनानंतर कुटुंबीयांची नेमकी काय अवस्था? आजही लेक आईला जागोजागी शोधतेय...
Feb 21, 2023, 04:01 PM ISTShridevi यांची साडी तुम्हीही नेसू शकता, पण कसं? जाणून घ्या
तुम्हीही नेसू शकता दिवंगत श्रीदेवी यांची महागडी साडी,
Oct 4, 2022, 03:23 PM IST
जान्हवी कपूरसोबतच्या नात्याबद्दल अर्जुन कपूरचा मोठा खुलासा
अभिनेता अर्जुन कपूर आजकाल त्याच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतो.
Aug 1, 2021, 05:47 PM ISTश्रीदेवी यामुळे होत्या टेन्शनमध्ये, श्रीदेवींच्या काकांनी केला खुलासा
चेन्नईमध्ये 11 मार्चला श्रीदेवींसाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी कुटुंबिया रवाना झाले आहेत. यासाठी बॉलिवूड आणि दक्षिणातील अनेक कलाकार पोहचण्याची शक्यता आहे. पण त्याआधी श्रीदेवींच्या काकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
Mar 11, 2018, 01:41 PM ISTमुंबई | श्रीदेवींच्या अचानक झालेल्या निधनानंतर श्रेया बुगडे आणि दिलीप ठाकूर यांच्याशी बातचित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 04:50 PM ISTमुंबई | श्रीदेवींच्या आठवणी चित्रपट समिक्षक दिलीप ठाकूर आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्यासोबत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 03:38 PM ISTश्रीदेवींच्या निधनामुळे यावर्षी वाढदिवस नाही साजरा करणार ही अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
Feb 28, 2018, 12:32 PM ISTश्रीदेवींची ही शेवटची जाहिरात चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं आहे. श्रीदेवी यांनी अनेक जाहिरांतीमध्ये काम केलं आहे.
Feb 28, 2018, 10:38 AM IST