ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं रुग्णालय
25 bedded hospital in each district for ST employees
Jan 14, 2025, 09:10 PM ISTएसटीची सेवा बंद होणार? कर्मचारी पुन्हा आक्रमक, आता काय आहे मागणी?
St Employees Strike : गेल्या दोन दिवसांपासून एसटीचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाब कोणताच विचार होत नसल्याने एसटी कर्मचारी कमालीचे संतप्त झाले आहेत. परिणामी एसटी सेवा बंद होतयं की काय? असा सवाल उपस्थित राहिला आहे.
Feb 15, 2024, 10:19 AM IST'उद्याची सकाळ बघा कशी करतो; दिवाळीच्या तोंडावर सदावर्तेंकडून एसटी संपाची हाक
ST Workers Strike : ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील संघटनेने सोमवार, उद्यापासून संपाची हाक दिली आहे.
Nov 5, 2023, 01:40 PM ISTएसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सरकारकडून वेतनासाठी मोठा निर्णय
ST employees Salary Hike: अंगणवाडीसेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे.
Nov 2, 2023, 07:14 PM ISTदिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार
ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.
Oct 6, 2023, 10:17 AM ISTYavatmal | यवतमाळमध्ये अॅड गुणरत्न सदावर्तेंच्या सभेत राडा, एसटी कामगारांची नारेबाजी
Yavatmal Rada in Ad Gunratna Sadavrte Meeting
Sep 28, 2023, 09:00 PM ISTVideo | एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ
ST Employess DA Increased cm eknath shinde big decision
Sep 9, 2023, 08:35 AM ISTST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
ST Employees dearness allowance : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.
Sep 8, 2023, 11:06 PM ISTमोठी बातमी; ST विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा पेटणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा मोठा निर्णय
मंगळवारी एसटी कामगार आमरण उपोषण करणार आहेत. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कामगार आक्रमक भूमिका घेणार आहेत. प्रामुख्याने 16 मागण्यांसाठी हे कामगार आमरण उपोषण करणार आहेत. नागपूर अधिवेशना बाहेर एसटी कामगार उपोषण करणार असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आले.
Dec 19, 2022, 11:35 PM ISTST Employee | ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शासनाच्या या निर्णयामुळे पगारात पडणार भर
Good news for ST employees, this decision of the government will increase the salary
Nov 16, 2022, 08:25 PM ISTVideo | अखेरीस 'ते' 118 एसटी कामगार उद्यापासून पुन्हा कामावर
Finally, those 118 ST workers are back to work from tomorrow
Oct 12, 2022, 06:45 PM ISTSt Workers Strike : एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत पुन्हा संप करणार?
एसटीतील प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा ( ST Employees Salary) पगार रखडलाय. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पगार होणं अपेक्षित असतं.
Oct 11, 2022, 04:11 PM ISTVideo | ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी पुन्हा संपावर?
ST employees on strike again in Diwali?
Oct 11, 2022, 01:55 PM ISTVideo | एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर सरकारने केली 'ही' घोषणा
Govt temporarily suspends wage cut during strike, relief to ST employees
Oct 4, 2022, 09:35 AM ISTएसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी तर राष्ट्रवादीला दे धक्का
ST Employees News : आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघण्यास मंजुरी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
Jul 22, 2022, 10:17 AM IST