stand

सेनेची 'समृद्धी' खुंटली... धरसोड वृत्तीवर शिक्कामोर्तब

समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध करण्याची भाषा बोलून दाखवणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता बदलली आहे का? असा प्रश्न सध्याच्या शिवसेनेच्या एकंदर चित्रावरुन निर्माण होत आहे. नाशिकसह शहापूर तालूक्यातूनही समृद्धी महामार्गला जमीन देण्यास विरोध होत आहे. त्याच शहापूरमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुरु होणार आहे.

Jul 14, 2017, 05:30 PM IST

राष्ट्रपतीपदाबाबत शिवसेना भाजपला झुलवत ठेवणार...

अमित शाह यांच्या तीन दिवसांचा मुंबई दौरा मातोश्री भेटीनेच जास्त चर्चेत राहिला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सेनेचा पाठींबा मिळवण्याचा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला आहे. मात्र शिवसेना याबाबत भाजपाला शेवटपर्यंत झुलवतच ठेवण्याची शक्यता जास्त आहे. 

Jun 19, 2017, 03:25 PM IST

बीफ वादावर काजोलचं स्पष्टीकरण

हॉटेलमधल्या बीफ वादावर बॉलीवूड अभिनेत्री काजोलनं स्पष्टीकरण दिलं आहे.

May 1, 2017, 09:00 PM IST

लिंबू पाण्याच्या फॉर्म्युल्यानं चिमुरडीनं कमावले ७० करोड रुपये!

अमेरिकेत टेक्सासमध्ये राहणाऱ्या ११ वर्षांच्या एका चिमुरडीनं आपल्या कौशल्यानं तब्बल ७० करोड रुपये कमावलेत. 

Apr 1, 2016, 08:01 PM IST

'सामाजिक बहिष्कार प्रकरणांत सरकारची भूमिका काय?'

रायगड सामाजिक बहिष्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. याप्रकरणी कोर्टानं राज्य सरकारला अक्षरशः फैलावर घेतलं.

Dec 23, 2014, 10:08 AM IST

चीनचा अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीरवर दावा

 चीनची दुहेरी चाल पुन्हा एकदा समोर आलीय. एकीकडे चीन नव्या सरकारशी मैत्रीचा हात पुढे करतंय तर दुसरीकडे ड्रॅगननं अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक मोठा हिस्सा आपल्या नकाशामध्ये दाखवलाय. 

Jun 28, 2014, 09:04 PM IST

राजे सरकारची `जिंदाल`वर मेहरबानी कशासाठी?

राजस्थानातील भिलवाडामध्ये नवीन जिंदाल यांच्या कंपनीला खाणपट्टे देण्याचं प्रकरण पुन्हा तापू लागलंय. निवडणुकीआधी भाजपनं यासंदर्भात काळी पत्रिका काढली होती.

Feb 25, 2014, 01:55 PM IST