मुंबईत पुन्हा सुरु होणार छमछम
मुंबईत पुन्हा छमछम सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डान्सबारना परवानगी देण्यात आली आहे.
May 12, 2016, 09:06 PM ISTठाण्यातल्या नालेसफाईला लवकरच होणार सुरुवात
ठाण्यातल्या नालेसफाईला लवकरच होणार सुरुवात
Apr 29, 2016, 09:23 PM ISTसप्तश्रुंगी देवीच्या चैत्रोत्सवाला सुरुवात
सप्तश्रुंगी देवीच्या चैत्रोत्सवाला सुरुवात
Apr 17, 2016, 06:47 PM ISTकोकणात शिमगोत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2016, 10:48 PM ISTपाहा, कसं असेल महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन!
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू होत आहे. दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या या प्रमुख मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून सरकारविरोधात आक्रमक राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. सत्ताधारी पक्षानेही विरोधकांबरोबर मित्र पक्ष शिवसेनेच्या टीकेलाही तोंड देण्याची तयारी केली आहे.
Mar 8, 2016, 11:38 PM ISTअंगणेवाडी जत्रेला सुरुवात
लाखो भक्तांच श्रध्दास्थान असलेल्या कोकणातल्या आंगणेवाडी जत्रेला सुरूवात झाली आहे.
Feb 26, 2016, 12:51 PM ISTराष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणात शेतकऱ्यांची समृद्धी देशाच्या विकासासाठी गरजेची असल्याचं प्रतिपादन केलंय.
Feb 23, 2016, 12:05 PM ISTटेक्नो व्हिजन 2016 ला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 10:26 PM ISTलग्नानंतर एकसारखेच का भासू लागतात पती - पत्नी?
विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... पण, खरं म्हणजे, आपलं मन अशाच व्यक्तींना स्वीकारतं जे आपल्यासारखं असतं. ज्यांच्या विचारांशी आपले विचार मिळतात...आणि आपल्या भावनांमध्येही बऱ्यापैंकी साम्य असतं.
Jan 30, 2016, 02:59 PM ISTअलीबागमध्ये ग्रंथोत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 09:25 PM ISTहॉटेल, बिअरबार सुरू करणाऱ्यांना दिलासा
हॉटेल, बिअर बार किंवा लॉज बांधणा-यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण यासाठी आता पोलीस परवानगीची गरज लागणार नाही. राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक काढलंय.. पण हे परिपत्रक काढताना कायदा डावलल्याचा आरोप होतोय.
Jan 21, 2016, 07:39 PM ISTसर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली
सर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली
Jan 8, 2016, 01:04 PM ISTसर्जा-राजा पुन्हा धावणार; बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्रानं उठवली
राज्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी... राज्यातल्या बैलगाडी शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारनं उठवलीय.
Jan 8, 2016, 12:17 PM IST