start

मोनोचा दुसरा टप्पा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये सुरु होणार?

मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा यासाठी मोनो रेल्वेचा दुसरा टप्पा येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये...

Apr 12, 2017, 07:58 PM IST

शिवसेनेत बंडाळी... हे आहेत बंडोबा....

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येतेय, तसतशी पक्षांमध्ये नाराजी आणि बंड उफाळून आलंय...मुंबईत शिवसेनेत सकाळपासून तीव्र नाराजी पसरलीय. दादर, वडाळा, लालबाग-परळ भागातल्या शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी पसरलीय.  दादार, वडाळाल्यात शिवसेनेच्या शाखांना टाळी ठोकण्यात आलीय. तर काही महत्वाच्या नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.

Feb 2, 2017, 07:28 PM IST

मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना

कुर्ला अंबरनाथ दरम्यान लोकल गाडी घसरल्यानंतर कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतूक चार तासांपासून खोळंबली आहे.

Dec 29, 2016, 10:00 AM IST

दिलीप प्रभावळकरांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 18 जानेवारीपासून 'चूक भूल द्यावी घ्यावी'

श्रीयुत गंगाधर टिपरे या अत्यंत गाजलेल्या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Dec 26, 2016, 06:31 PM IST

भूमिपूजन झालं पण कामाला पावसाळ्यानंतरच सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजन केलं असलं तरी या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी जाणार आहे. 

 

Dec 25, 2016, 05:48 PM IST

पेटीएमला टक्कर देण्यासाठी सरकारचे इ वॉलेट

पेटीएमसारख्या खासगी इ वॉलेटला टक्कर देण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरूवात केलीय. 

Dec 6, 2016, 11:17 PM IST

थंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय. 

Nov 16, 2016, 08:02 AM IST

शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी आज सांयाकळी 6 वाजेपर्यंत  40 कोटी रुपयांचा भरणा केली. त्यामुळे शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

Nov 12, 2016, 10:10 PM IST