राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर, दिल्लीतही गोंधळ
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण राज्यातलं भाजप आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यामध्ये विस्ताराच्या मुहुर्तावरून एकमत होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातवरण आहे.
Dec 3, 2015, 06:01 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्तार, भाजपचा ठोस निर्णय नाही!
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक काल रात्री पार पडली असली तरी मंत्रिमंड़ळ विस्ताराबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष नाराज असल्याचे समजते. त्यात शिवसेनेने भाजपबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nov 24, 2015, 08:00 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपचे घटक पक्ष आक्रमक, आश्वासन पाळा
राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या मंत्रिमंडळ विस्तारसंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुंबईतल्या निवास्थानी घटक पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक झाली. दरम्यान, मित्र पक्षांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी केलेय.
Nov 23, 2015, 04:36 PM ISTराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेची स्पष्ट नाराजी
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनाआधी होणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. तर मंत्रिमडळाच्या विस्तारावरून शिवसेनेची नाराजी पुन्हा एकदा पुढे आलीय.
Nov 23, 2015, 12:08 PM IST