कमी दरात राज्य सरकार देणार तुरडाळ
तुरडाळ आता 95 रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये खुल्या बाजारात आता 95 रुपये किलो दराने तुरडाळ उपलब्ध करून देण्याचा सुधारित निर्णय शासनानं घेतलाय. पण 95 रुपये किलो दराने तुरडाळ विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, हा खरा प्रश्न आहे.
Aug 9, 2016, 04:56 PM IST2015 पर्यंतची सर्व बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2016, 04:12 PM ISTराज्य सरकारकडून बोगस साहित्य खरेदी, अजित पवारांनी दिलेत पुरावे
आदिवासी विभागात निकृष्ट दर्जाच्या साहित्याची खरेदीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुरावे द्या म्हणता ना, मग हे घ्या पुरावे, असे सांगून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विधानसभेत केले. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)
Jul 27, 2016, 07:20 PM ISTसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्पर्धांचं राज्य सरकारकडून आयोजन
"स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच". लोकमान्य टिळक यांच्या या घोषणेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
Jul 23, 2016, 08:25 PM ISTआंबेडकर भवन प्रकरणी राज्य सरकार जबाबदार : राहुल शेवाळे
मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबडेकर प्रकरणी राज्य सरकार जबाबदार असल्याचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हा प्रश्न उपस्थित करताना म्हटले. राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारला केले लक्ष्य केल्याने भाजप-शिवसेना वाद उफाळण्याची शक्यता आहे.
Jul 22, 2016, 04:22 PM ISTराज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज
सरकारविरोधात असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.
Jul 21, 2016, 10:45 AM ISTपाणथळ ठिकाणी बांधकाम, राज्य सरकारवर न्यायालयाची तीव्र नाराजी
पाणथळ किंवा पाणवठ्यांच्या जागा सरकारला नष्ट करायच्या आहेत. असे सरकारच्या एकंदर भूमिकेवरुन वाटत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
Jun 28, 2016, 08:08 AM ISTराज्य सरकारची प्रतिमा सुधारण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टींन मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलाय.
Jun 8, 2016, 05:45 PM ISTकेंद्रातील मोदी आणि राज्यातील सरकारचे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 08:40 PM IST29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत
मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
May 12, 2016, 05:50 PM IST'सैराट'ची आर्ची होणार ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ?
सैराटमधील बहुचर्चीत परश्या आणि आर्ची या जोडीचं मुख्यमंत्र्यांनीही खास कौतुक केलं आहे.
May 12, 2016, 12:01 AM ISTराज्य सरकारला जानकरांकडून घरचा आहेर
May 9, 2016, 09:19 AM ISTराज्य सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करतय - अशोक चव्हाण
May 7, 2016, 07:20 PM ISTदारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले
दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.
Apr 26, 2016, 11:27 AM ISTतूरडाळ आता रेशनवर देणार : राज्य सरकार
महागलेल्या तूरडाळीपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. रेशनिंगमध्ये स्वस्तात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय.
Apr 22, 2016, 08:06 PM IST