राज्य आणि केंद्र सरकारच्या बजेटमधील साम्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 10:30 AM IST'मुंबईतल्या मिठागरांच्या जागेवर सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार'
Mar 7, 2015, 10:15 AM IST'मुंबईतल्या मिठागरांच्या जागेवर सामान्यांना घरं उपलब्ध करून देणार'
मुंबईतल्या मिठागरांची जागा विकासासाठी वापरता यावी, याकरता राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहून विनंती केलीय.
Mar 7, 2015, 09:22 AM ISTमुंबई पालिकेला दणका, राज्य सरकाने आरे विकासाचा प्रस्ताव हाणून पाडला
आरे कॉलनीचा भाग जादा FSI देत विकसित करण्याच्या मुंबई महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने हाणून पाडला आहे.
Feb 20, 2015, 12:43 PM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
Feb 18, 2015, 11:15 AM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित वीजदरवाढीचा शॉक देतानाच, औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र वीजदर कपातीची भेट महावितरणनं देऊ केली आहे. राज्याचा औद्योगिक वीजदर कमी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे.
Feb 18, 2015, 10:45 AM ISTराज्य सरकारनं केलं भालचंद्र नेमांडेचं अभिनंदन
राज्य सरकारनं केलं भालचंद्र नेमांडेचं अभिनंदन
Feb 11, 2015, 10:09 AM ISTज्ञानपीठ विजेते नेमाडेंचा राज्य सरकार करणार सत्कार
मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्यावतीने भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केलंय. नेमाडेंचा यथोचित गौरव करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी 'झी मीडिया'ला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.
Feb 6, 2015, 05:53 PM ISTआमचं सरकार व्हिजन विथ अॅक्शन - मुख्यमंत्री
मुंबई आणि MMR रिजनला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजनाचं हब बनवण्यासाठी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत परिषद होत आहे. राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या परिषदेत उद्योग, मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज सहभागी होणार आहेत.
Jan 30, 2015, 07:23 PM ISTमुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
मुंबईतील पे अॅन्ड पार्किंगला अंतरिम स्थगिती
Jan 29, 2015, 09:07 PM ISTसेनेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारचा खो!
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेनं घेतलेल्या 'पे अँड पार्क'च्या प्रायोगिक प्रकल्पाला राज्य सरकारनं अंतरिम स्थगिती दिलीय.
Jan 29, 2015, 08:08 PM ISTप्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2015, 09:47 PM ISTदिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट
देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.
Jan 26, 2015, 06:51 PM ISTराज्याची नाचक्की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्राची शान दाखवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा फलक लावल्यानं वाद निर्माण झाला आहे.
Jan 26, 2015, 03:49 PM ISTरामदास कदम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2015, 09:22 PM IST